MacBook Air M1 : स्वस्तात खरेदी करता येणार ॲपलचा पॉवरफुल लॅपटॉप, मिळतेय 27 हजार रुपयांपेक्षा जास्त सवलत

Ahmednagarlive24 office
Published:

MacBook Air M1 : जर तुम्ही स्वस्त लॅपटॉपच्या शोधात असाल तर ॲपलचा लॅपटॉप तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. Air M1 या लॅपटॉपवर जबरदस्त सवलत मिळत आहे.

ॲपलचा हा पॉवरफुल लॅपटॉप आहे. यावर एकदोन नव्हे तर 27 हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. या लॅपटॉपची स्टोरेज क्षमता 256GB इतकी आहे. स्वस्तात तो तुम्ही घरी आणू शकता.

जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घायचा असेल तर तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना लॅपटॉप किंवा डेस्कटॉप असणे गरजेचे आहे. ही ऑफर फक्त लॅपटॉप आणि डेस्कटॉपच्या निवडक मॉडेल्सवर असणार आहे. जर तुम्ही दोन्ही ऑफर एकत्र केली तर तुम्हाला एकूण 27,300 रुपयांची सूट मिळेल.

एम-सिरीज चिपसेटने सुसज्ज

हे एंट्री-लेव्हल मॅकबुक आहे ज्यामध्ये Appleचा पहिला M-सिरीज चिपसेट असून तो 2020 मध्ये लॉन्च केला होता. या लॅपटॉपमध्ये 2560 x 1600 रिझोल्यूशनसह 13.3-इंच रेटिना डिस्प्ले आहे.

MacBook Air M2 वर भरघोस सूट

MacBook Air M2 ची किंमत 1,13,990 रुपये असून 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे. HDFC च्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केले तर तुम्हाला 10,000 रुपयांची सवलत मिळत आहे. तसेच तुम्हाला या MacBook वर 17,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर डिस्काउंट मिळत आहे. तुम्ही तो 86,690 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe