Skip to content
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
AhmednagarLive24
  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy
  • ब्रेकिंग
  • बिझनेस
  • ऑटोमोबाईल
  • टेक्नॉलॉजी
  • लाईफस्टाईल
  • स्पेशल

Bad Cholesterol Warning Sign In Legs : सावधान ! कोलेस्ट्रॉल वाढल्यावर पायात दिसतात ‘ही’ 5 लक्षणे; वेळीच ओळखा अन्यथा…

Ahilyanagarlive24 Office
Published on - Tuesday, December 13, 2022, 7:47 AM

Bad Cholesterol Warning Sign In Legs : आजकाल कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. अशा वेळी शरीराकडे दुर्लक्ष केल्याने तुमच्या शरीराला शोक वाढतो. त्यामुळे तुम्ही जाणून घ्या कोलेस्ट्रॉलची शरीरात मिळणारी लक्षणे.

पाय अचानक थंड पडणे

जर तुमचे पाय अचानक थंड झाले तर हे देखील उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण मानले जाऊ शकते. हिवाळ्यात पाय थंड पडत असले तरी उन्हाळ्यातही पाय थंड होऊ लागले तर त्याचे कारण उच्च कोलेस्टेरॉल असू शकते.

पाय दुखणे

Related News for You

  • १८ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई; परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • सोलापुरात २२,८०० रेशन कार्डधारकांचा लाभ बंद होण्याची शक्यता; मिशन पडताळणीला वेग
  • पीक अवर्समध्ये लोकलला प्राधान्य; मध्य रेल्वेचा गेमचेंजर निर्णय
  • पुणे बुलेट ट्रेन हब म्हणून विकसित होणार; हडपसरमध्ये भव्य स्थानक, ४ हजार कोटींचा प्रकल्प

शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की रक्तवाहिन्या ब्लॉक होतात. त्यामुळे शरीरातील रक्तस्त्रावाचा वेगही मंदावतो. असे झाल्यावर पाय दुखू लागतात. पाय दुखणे सतत जाणवते.

नखांचा रंग

उच्च कोलेस्टेरॉलमुळे पायांच्या नखांचा रंग बदलू शकतो. नखांभोवतीच्या त्वचेचा रंगही बदलतो. याशिवाय बोटांची त्वचा चमकदार दिसू लागते आणि घट्ट होऊ लागते, याशिवाय नखे जाड होतात आणि हळू हळू वाढतात.

जखम लवकर ठीक न होणे

जर पाय किंवा तळवे यांच्या जखमा दीर्घकाळ बऱ्या होत नसतील तर असे होऊ शकते की तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली आहे. खराब रक्ताभिसरणामुळेही ही समस्या उद्भवू शकते. त्याचे नुकसान नंतर पायांना होते. यामुळे पायातील फोड बरे होण्यास बराच वेळ लागतो.

अचानक पाय दुखणे

चालताना अचानक पाय दुखत असल्यास किंवा मुरडणे हे देखील कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण मानले जाऊ शकते. हे उच्च कोलेस्ट्रॉलमुळे देखील होऊ शकते. यामुळे स्नायूंनाही नुकसान होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

१८ फेब्रुवारीपासून HSRP नसलेल्या वाहनांवर कडक कारवाई; परिवहन विभाग अ‍ॅक्शन मोडमध्ये

HSRP Number Plate

सोलापुरात २२,८०० रेशन कार्डधारकांचा लाभ बंद होण्याची शक्यता; मिशन पडताळणीला वेग

Ration Card News

पीक अवर्समध्ये लोकलला प्राधान्य; मध्य रेल्वेचा गेमचेंजर निर्णय

Mumbai Local Train

पुणे बुलेट ट्रेन हब म्हणून विकसित होणार; हडपसरमध्ये भव्य स्थानक, ४ हजार कोटींचा प्रकल्प

Bullet Train

‘प्रिमियम प्लॅन्स’च्या शर्यतीत जिओ आघाडीवर; 1499 रुपयांच्या ऑफरने एअरटेलला दिली कडवी टक्कर

Best Recharge Plans

दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये प्रथमच ‘एआय’ सीसीटीव्ही; कॉपीमुक्त परीक्षांसाठी प्रशासन सज्ज

Board Exam

Recent Stories

Suzuki Access 125 झाली अधिक सुरक्षित; ABSसह नवे फीचर्स, जाणून घ्या किंमत आणि खास वैशिष्ट्ये

Suzuki Access 125

सोने-चांदीच्या किमतींमध्ये जोरदार उसळी; देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी कायम

Gold Rate

बाली-थायलंडलाही मागे टाकणार सिंधुदुर्गातील निवती; पर्यटनातून स्थानिकांसाठी हक्काचा रोजगार

Best Picnic Spot

पाण्यावर उडणारी इलेक्ट्रिक बाईक! ‘Awake Navi’ ने मरीन ट्रान्सपोर्टमध्ये घडवली क्रांती

Awake Navi

फेब्रुवारी 2026 मध्ये कार बाजारात मोठी उलथापालथ; MG मॅजेस्टर, BMW X3, निसान ग्रेव्हिटसह अनेक नवीन गाड्या लाँच होणार

Upcoming SUV

Google Pixel 10 वर मोठी सूट; 79,999 चा फ्लॅगशिप फोन आता स्वस्तात, जाणून घ्या ऑफर आणि फीचर्स

Google Pixel 10

व्हॅलेंटाईन डे निमित्त Apple India ची मोठी भेट; iPhone, MacBook, iPad वर आकर्षक कॅशबॅक ऑफर्स जाहीर

Apple India Offers
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2026 Ahmednagarlive24

  • About Us
  • Advertising
  • Disclaimer
  • Contact us
  • Corrections Policy