Bajaj Platina Bike Price : कमी किमतीत 96 किमी मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याची संधी! ‘या’ ठिकाणी मिळत आहे संधी, लगेच करा खरेदी

Published on -

Bajaj Platina Bike Price : सतत वाढत असणाऱ्या पेट्रोलच्या दरांमुळे पैशांची बचत करण्यासाठी अनेक जण दमदार मायलेज देणाऱ्या बाईक खरेदी करत आहेत. टू-व्हीलर मार्केटमध्ये सर्वाधिक मायलेज देणाऱ्या बाईक्सची मोठी रेंज उपलब्ध आहे.

यापैकीच बजाजची लोकप्रिय बाईक Bajaj Platina तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. इतकेच नाही तर कंपनीच्या बेस्ट सेलिंग बाईक्समध्येही प्लॅटिनाचा समावेश आहे. जी तुम्ही आता स्वस्तात घरी नेऊ शकता. कंपनीची बाइक 96 किमी मायलेज देते. दरम्यान काय आहे ऑफर जाणून घ्या.

किती आहे मायलेज?

कंपनीच्या या बाइकमध्ये तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित इंधन कार्यक्षम इंजिन देण्यात येत आहे. ज्यामुळे 90 किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज मिळेल.

कसे असेल इंजिन?

कंपनीकडून या बाइकमध्ये 102 सीसीचे सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 7.7 Bhp ची कमाल पॉवर आणि 8.30 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यात मॅन्युअल ट्रान्समिशन देण्यात आले आहे. जर या बाईकच्या मायलेजबद्दल बोलायचे झाल्यास कंपनी यात 90 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते.

किती आहे किंमत?

कंपनीकडून या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत जवळपास 53,000 रुपये ठेवण्यात आली आहे. तर त्याचे टॉप मॉडेल खरेदी करण्यासाठी तुम्हाला 60 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे जर तुम्हालाही शानदार बाईक खरेदी करायची असल्यास बजाजची ही बाईक तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. तसेच कंपनीशी निगडित बँक तुम्हाला ही बाईक खरेदी करण्यासाठी जबरदस्त फायनान्स प्लॅन देईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe