Bike Finance Plan : अवघ्या 11 हजारात खरेदी करा ‘ही’ स्टायलिश लूक असणारी बाईक, पहा प्लॅन

Published on -

Bike Finance Plan : सर्वात जास्त महाग असणारी TVS Raider Super Squad Edition बाईक तुम्ही आता अवघ्या 11 हजार रुपायात खरेदी करू शकता. ज्यामुळे तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता. जाणून घ्या काय आहे प्लॅन आणि मासिक EMI.

तुम्हाला कमी बजेटमध्ये स्टायलिश बाईक खरेदी करायची असल्यास बाजारात उपलब्ध असणाऱ्या पर्यायांपैकी, तुम्हाला TVS Raider Super Squad Edition खरेदी करायची असेल तर तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे बाईक खरेदी करू शकता.

किंमत

किमतीचा विचार केला तर TVS रायडर सुपर स्क्वॉड एडिशनची सुरुवातीची किंमत 98,919 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि ही किंमत ऑन-रोड नंतर 1,13,483 रुपयांपर्यंत जाते.

फायनान्स प्लॅन

समजा तुम्ही TVS Rider चे हे स्पेशल एडिशन रोख पेमेंटद्वारे खरेदी केल्यास तुमचे बजेट 1.13 लाख रुपये इतके असावे. तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल, तर काळजी करू ना, तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे फक्त 11,000 रुपये भरून ही बाईक खरेदी करू शकता.

ऑनलाइन फायनान्स प्लॅनचा तपशील देणाऱ्या कॅल्क्युलेटरनुसार, तुमचे बजेट 11,000 रुपये असावे, तसेच बँक या रकमेच्या आधारे 1,02,483 रुपयांचे कर्ज देईल. बँक या कर्जाच्या रकमेवर वार्षिक ९.७ टक्के दराने व्याज घेईल.

TVS Raider Super Squad Edition वर कर्ज जारी केल्यास तुम्हाला 11,000 रुपये डाउन पेमेंट म्हणून जमा करावे लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला पुढील तीन वर्षांसाठी प्रत्येक महिन्याला रु. 3,292 चा मासिक EMI भरावा लागणार आहे.

मायलेज

TVS मोटरने सिंगल सिलेंडर १२४.८cc इंजिन बसवण्यात आले आहे जे एअर-ऑइल कूल्ड तंत्रज्ञानावर आधारित असून इंजिन 7500 rpm वर 11.38 PS ची पॉवर आणि 6000 rpm वर 11.2 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स बसवला आहे. या बाईकचे मायलेज 67 किलोमीटर प्रति लिटर आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News