Used Bike Under 20 thousand : फक्त 20 हजार रुपयात घरी आणा होंडाची ‘ही’ शानदार बाईक, कुठे मिळतेय संधी जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Used Bike Under 20 thousand : मार्केटमध्ये होंडा आपल्या अनेक बाईक्स लाँच करत असते. कंपनी यात चांगले फीचर्स देत असल्यामुळे या बाईक्सना खूप प्रसिद्धी मिळते. यापैकीच एक बाईक म्हणजे होंडा शाइन. या बाईकमध्ये कंपनीने चांगले मायलेज आणि फीचर्स दिली आहेत.

त्यामुळे या बाईकची किंमत 78,687 ते 84,187 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्ही ती स्वस्तात खरेदी करू शकता. काही वेबसाइटवरून तुम्ही ही बाईक खरेदी केली तर तुम्हाला 20 हजार रुपये खर्च करावे लागतील. तसेच यावर फायनान्स प्लॅन उपलब्ध आहेत.

जर तुम्ही शोरूममधून Honda Shine खरेदी केली तर त्यासाठी तुम्हाला 78,687 ते 84,187 रुपये मोजावे लागतील. परंतु, जर बजेट जास्त नसेल तर तुमच्याकडे सेकंड हँड बाईकचा पर्याय उपलब्ध आहे. ज्यामुळे तुम्हाला ही बाईक निम्म्या किमतीत मिळू शकते.

तुम्ही काही वेबसाइटवर सेकंड हँड होंडा शाइन काही वेबसाइटवर खरेदी करू शकता : 

1. OLX

तुम्ही आता OLX वेबसाइटवर ही बाईक खरेदी करू शकता. जिथे दिल्ली नंबर प्लेट असलेले 2012 मॉडेल सूचीबद्ध आहे. या बाईकची किंमत 20 हजार रुपये इतकी आहे परंतु, त्यासोबत इतर कोणताही फायनान्स प्लॅन किंवा सवलत मिळणार नाही.

2. DROOM

दुसरी ऑफर DROOM वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे दिल्ली नोंदणीसह विक्रीसाठी 2014 मॉडेल Honda Shine असून त्यासाठी तुम्हाला 27,500 रुपये मोजावे लागतील. तसेच या बाईकसोबत फायनान्स प्लॅन उपलब्ध असणार आहेत.

3. BIKES4SALE

तिसरी आणि आजची शेवटची ऑफर BIKES4SALE वेबसाइटवर उपलब्ध आहे. येथे Honda Shine चे 2015 चे मॉडेल गुरुग्रामच्या नोंदणीसह विक्रीसाठी आहे. या बाइकची किंमत 31,700 रुपये असून त्यासोबतही फायनान्स प्लॅन उपलब्ध आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe