बंपर ऑफर! फक्त 45 हजारांमध्ये खरेदी करा बजाज अ‍ॅव्हेंजर 220

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पैशांअभावी आपण वाहन विकत घेऊ शकत नसल्यास आपणास काळजी करण्याची गरज नाही कारण आज आम्ही तुमच्यासाठी धमाकेदार ऑफर आणली आहे.

यात तुम्ही बजाज अ‍ॅव्हेंजर 220 बाईक केवळ 45 हजार रुपयांमध्ये खरेदी करू शकता. ही बाईक शानदार फीचर्स आणि दमदार इंजिनने सुसज्ज आहे आणि यासह आपल्याला बर्‍याच ऑफर्स मिळतील.

ही बाईक सेकंड-हँड टू-व्हीलर सेल्स वेबसाइट CredR वर मिळत आहे. CredR ही एक वेबसाइट आहे ज्यावर स्कूटर आणि दुचाकी रिफर्बिश्ड केल्या जातात आणि अगदी कमी किंमतीला विकल्या जातात आणि याद्वारे कंपनी वॉरंटि आणि आरसी ट्रांसफरची सुविधा प्रदान करते.

फक्त 45 हजारांमध्ये बजाज अ‍ॅव्हेंजर 220 खरेदी करा :- CredR च्या वेबसाईटवर तुम्हाला ही बाईक फक्त 45 हजार रुपयांमध्ये मिळेल. या वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार ही दुचाकी सेकेंड ओनर विकत असून ही बाईक 25496 किलोमीटर धावली आहे.

ही रिफर्बिश्ड बजाज अ‍ॅव्हेंजर 220 बाईक खरेदी केल्यास तुम्हाला 7 दिवसांची खरेदी प्रोटेक्ट, 6 महिन्यांची वॉरंटी आणि आरसी हस्तांतरणाची हमी मिळेल. ग्राहक या लिंकवर (https://www.credr.com/all-used-bikes-in-Pune-Hinjawadi-Road/Bajaj-Avenger-220/17575) भेट देऊन दुचाकीबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात.

ही बाईक पुण्याची असून CredR च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार तुम्ही फक्त 399 रुपये देऊन त्याच्या डोअरस्टेप डिलिव्हरी मिळवू शकता. याशिवाय शोरूमला भेट देऊनही याविषयी माहिती मिळवू शकता.

Bajaj Avenger 220 BS6 चे फीचर्स :- कंपनीने मागील वर्षातच ही बाइक बीएस 6 इंजिनसह बाजारात आणली होती. यात तुम्हाला एक सिलिंडर ट्विन्सपार्क ऑइल कूल्ड इंजिन मिळेल ज्यामध्ये फ्युअल इंजेक्शन तंत्रज्ञानासह कॅटलॅटिक कन्व्हर्टर देखील दिला आहे,

ते 7508rpm वर 18.7bhp पावर आणि 7000rpm वर 17.5nm पीक टॉर्क जनरेट करते. फ्रंट मध्ये टेलीस्कोपिक फोर्क्स आणि रियर मध्ये एडजेस्टेबल ट्विन स्प्रिंग सस्पेंशन दिले गेले आहे. याशिवाय यामध्ये सिंगल चैनल एबीएस दिले गेले आहे. बाईकची किंमत 1,45,930 रुपये आहे. तथापि, ही किंमत वेगवेगळ्या शहरांमध्ये बदलू शकते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe