Google Pixel 6A : बंपर ऑफर! 6 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करता गुगलचा येतोय प्रीमियम स्मार्टफोन

Google Pixel 6A : काही दिवसांपूर्वी गुगलचा प्रीमियम स्मार्टफोन Pixel 6A लाँच झाला होता. लाँच झाल्यापासून या स्मार्टफोनने भारतीय मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे तो आपल्याकडेही असावा ते अनेकांना वाटत आहे.

परंतु, काहीजणांच्या बजेटच्या बाहेर हा स्मार्टफोन जात आहे. म्हणून अनेकजण तो फोन विकत घेत नाही. परंतु, आता तुमचे हा फोन विकत घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कारण यावर जबरदस्त ऑफर मिळत आहे. ही ऑफर तुम्हाला फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे.

सध्या या फोनवर अनेक डिस्काउंट आणि ऑफर्स मिळत आहेत, त्यामुळे Google च्या या प्रीमियम स्मार्टफोन Pixel 6A ची किंमत 44 हजार रुपयांऐवजी फक्त 5,999 रुपये इतकी होत आहे.

येथे मिळत आहे डिस्काउंट

फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन डिस्काउंटसह विकला जातोय. 6GB RAM + 128GB स्टोरेज असणारा हा फोन 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. त्याच्या किमतीवर 31 टक्के सूट मिळत आहे.

मिळत आहे बँक ऑफर

तसेच हा फोन Flipkart वर बँक ऑफरसह उपलब्ध आहे. जर तुम्ही HSBC क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर, तुम्हाला त्याच्या किमतीवर 2999 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. त्यामुळे या फोनची किंमत 26,999 रुपये असेल. परंतु, एक्सचेंज ऑफरनंतर किंमत आणखी कमी होऊ शकते.

एक्सचेंज ऑफर

हा फोन Flipkart वर एक्सचेंज डिस्काउंटसह विकला जातोय. या फोनवर 18,500 रुपयांची सूट दिली जात आहे. तसेच 21,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज डिस्काउंट मिळत आहे. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला चांगल्या कंडिशनचा फोन बदलावा लागेल.

असा मिळेल 5,999 रुपयांमध्ये

जर तुम्हाला एक्सचेंज ऑफर अंतर्गत संपूर्ण 21,000 रुपयांची आणि HSBC क्रेडिट कार्डवर 2,999 रुपयांची सूट मिळाली तर Google Pixel 6A ची किंमत फक्त 5,999 असू शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe