Flipkart Sale : जबरदस्त फीचर्स असलेले ‘हे’ स्मार्टफोन खरेदी करा 15 हजारांपेक्षा कमी किमतीत

Ahmednagarlive24 office
Published:

Flipkart Sale : फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल ही सेल सुरु आहे आणि या सेलमध्ये जबरदस्त फीचर्स असलेल्या काही स्मार्टफोनवर सवलत मिळत आहे.

जर तुम्ही या सेलमध्ये स्मार्टफोन खरेदी केला तर तुमची हजारोंची बचत होईल. ही सेल काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हे स्मार्टफोन खरेदी कराल. नाहीतर स्वस्त स्मार्टफोन हातातून गेलेच म्हणून समजा.

MOTOROLA G52

लिस्टमधील पहिला स्मार्टफोन MOTOROLA G52 हा आहे. या फोनची मूळ किंमत 19,999 रुपये आहे. परंतु, तुम्ही तो सेलमधून 30% च्या बंपर डिस्काउंटसह 13,999 रुपयांना खरेदी करू शकता.

6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज Citi क्रेडिट कार्डसह पेमेंट केले तर तुम्हाला 10% सवलत मिळे. तुम्हाला Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 12% सूट म्हणजेच 2,000 रुपये वाचवता येतील.

REDMI 10 Prime

लिस्टमधील दुसरा स्मार्टफोन REDMI 10 Prime हा आहे. या फोनची मूळ किंमत 16,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन सेलमधून घेतला तर तुम्हाला 4,000 रुपये कमी मोजावे लागतील.

कारण या स्मार्टफोनवर 23% सूट मिळत आहे. 6GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेज Citi क्रेडिट कार्डसह पेमेंट केले तर , तुम्हाला 10% सवलत मिळेल. तुम्हाला Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 12% सूट म्हणजेच रु 2,000 वाचवता येतील.

OPPO F19

लिस्टमधील तिसरा स्मार्टफोन OPPO F19 हा आहे. याची मूळ किंमत 20,990 रुपये आहे. परंतु, तुम्ही सेलमध्ये 28% च्या डिस्काउंटसह 14,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही Citi क्रेडिट कार्ड पेमेंटवर अतिरिक्त 10% आणि Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त 12% बचत करू शकता.

Micromax IN Note 2

लिस्टमधील शेवटचा स्मार्टफोन Micromax IN Note 2आहे. या हॅंडसेटची मूळ किंमत 17,999 रुपये इतकी आहे, परंतु, तो तुम्ही 13,499 रुपयांना खरेदी करू शकता. 4GB RAM आणि 64GB अंतर्गत स्टोरेजसह 25% च्या सूटसह उपलब्ध आहे. तुम्ही Citi क्रेडिट कार्ड पेमेंटवर अतिरिक्त 10% आणि Citi क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर अतिरिक्त 12% बचत करू शकता.

सध्या नवनवीन फीचर्समुळे भारतीय बाजारात सर्व स्मार्टफोन हे खूप महाग झाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर या संधीचे सोने करा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe