Realme 9 Pro : संधी सोडू नका! हा फोन 18,999 रुपयांच्या सवलतीत खरेदी करता येणार

Ahmednagarlive24 office
Published:

Realme 9 Pro : दिग्ग्ज टेक कंपनीने रियलमीने नुकताच Realme 9 Pro 5G हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन कंपनीच्या 5 जी पोर्टफोलियाचा एक भाग आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 21,999 रुपये इतकी आहे. परंतु, यावर खूप मोठी सवलत मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही तो कमी किमतीत खरेदी करू शकता. जर कनेक्टिव्हिटीचा विचार केला तर यात 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-सी सारख्या फीचर सपोर्टचा समावेश आहे. कंपनीने यात यामध्ये 5,000mAh ची जबरदस्त बॅटरी उपलब्ध करून दिली आहे.

असे असणार स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

हा स्मार्टफोन Android 12 वर आधारित असून जो 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. तसेच यासोबतच 6.6-इंचाचा फुल-एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले मिळत आहे. स्टोरेजचा विचार केला तर त्यात तुम्हाला 8 GB पर्यंत RAM आणि 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज पाहायला मिळेल. प्रोसेसरसाठी ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 दिला आहे.

वापकर्त्यांसाठी यात मागील ट्रिपल कॅमेरा पाहायला मिळतो. एक 64MP प्राथमिक कॅमेरा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे उत्तम फोटो क्लिक करू शकता. 8MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा प्रदान करण्यात आला आहे. त्याच वेळी, सेल्फीसाठी फोनच्या समोर 16MP कॅमेरा उपलब्ध असणार आहे. वापकर्त्यांच्या सुरक्षेसाठी, यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आले आहे.

तर कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ, GPS, USB टाइप-सी सारख्या फीचर सपोर्टचा समावेश केला आहे. यामध्ये 5,000mAh ची जबरदस्त बॅटरी आहे. जे 33W फास्ट चार्जिंग सपोर्टमध्ये उपलब्ध करून दिले आहे.

जाणून घ्या किंमत आणि सूट ऑफर

यावरील डिस्काउंट ऑफर आणि किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास फ्लिपकार्ट वरून 13 टक्के डिस्काउंटनंतर तो 18,999 रुपयांना सूचीबद्ध केला आहे. ज्याची मूळ किंमत 21,999 रुपये आहे. परंतु, बँक ऑफर अंतर्गत Flipkart Axis Bank कार्डवरून 5 टक्के कॅशबॅक तुम्हाला मिळत आहे.

इतकेच नाही तर तुम्हाला रु.3000 चे वेगळे डिस्काउंट कूपन मिळत आहे. यावर 18,350 रुपयांची एक्सचेंज ऑफर मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन अगदी स्वस्तात मिळवू शकता. हे लक्षात घ्या की ही एक्सचेंज ऑफर काही काळासाठी मर्यादित असून त्वरीत या फोनवर उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन ऑनलाइन ऑर्डर करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe