ECHS Pune Recruitment 2023 : पुणे ECHS अंतर्गत ‘वैद्यकीय अधिकारी’ होण्याची उत्तम संधी; मुलाखतीद्वारे होणार निवड !

Sonali Shelar
Published:
ECHS Pune Recruitment 2023

ECHS Pune Recruitment 2023 : सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती होत असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील येथे नोकरी करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. लक्षात घ्या ही भरती पुण्यात होत आहे.

सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, लिपिक, डीईओ, नर्सिंग असिस्टंट, सफाईवाला” पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, लिपिक, डीईओ, नर्सिंग असिस्टंट, सफाईवाला पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

एकूण 08 जागा भरण्यासाठी भरती होत आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती पुणे येथे होत आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी अर्ज ECHS सेल, Stn HQ, देवलाली या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.

निवड प्रक्रिया

वरील भरती अंतर्गत उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.

मुलाखतीचा पत्ता

पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी स्टेशन मुख्यालय, देवलाली या पत्त्यावर हजर राहायचे आहे.

मुलाखतीची तारीख

मुलाखत 06 आणि 07 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येणार आहे,

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहितीसाठी https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईट वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2023 आहे.
-देय तारखे अगोदर अर्ज सादर करावेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.

निवड प्रक्रिया

-या भरतीकरिता निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-अर्जानुसार पात्र उमेदवारांना मुलखतीसाठी बोलवले जाईल.
-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
-मुलाखतीची तारीख 06 आणि 07 डिसेंबर 2023 आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe