iPhone 14 Discount : दिवाळी ऑफर नंतरही iPhone 14 वर मिळतोय बंपर डिस्काउंट, स्वस्तात खरेदी करायचा असेल तर लगेच बातमी वाचा

Published on -

iPhone 14 Discount : दिवाळीमध्ये अनेक ठिकाणी iPhone वर बंपर सूट दिली जात होती. अनेक ग्राहकांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र तुम्ही अजूनही या ऑफरमध्ये स्मार्टफोन खरेदी केला असेल तर तुमच्यासाठी टी संधी पुन्हा आली आहे.

आता iPhone 14 वर कुठे मिळत आहे सूट

Apple iPhone 14 सध्या रिलायन्स डिजिटल आणि जिओ मार्टच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर 79,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. परंतु HDFC बँकेच्या ऑफरद्वारे आयफोन 14 वर ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही स्टोअरवर मोठी सूट आहे.

तुम्ही HDFC बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून फोनवर 5000 रुपयांची झटपट सूट मिळवू शकता. त्यानंतर तुम्हाला iPhone 14 येथून 74,900 रुपयांच्या कमी किमतीत मिळेल. याशिवाय इथे EMI चा पर्यायही उपलब्ध आहे.

iPhone 14 ची वैशिष्ट्ये

डिस्प्ले – iPhone 14 ला 6.1-इंच स्क्रीन सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळेल.
वजन- आयफोन 14 चे वजन 172 ग्रॅम आहे.
प्रोसेसर – कंपनीने iPhone 14 मध्ये A15 चिप बसवली आहे. त्यांना 16 कोर न्यूरल इंजिन देखील मिळते.
कॅमेरा- कंपनीनुसार, आयफोन 14 मध्ये अॅडव्हान्स ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनीने फ्लॅशलाइटसह 12 एमपी मेन बॅक कॅमेरा, 12 एमपी सेकंड अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. त्याच वेळी, फोनमध्ये 12 MP चा फ्रंट कॅमेरा ऑटो फोकस फीचरसह आला आहे.

अंतर्गत स्टोरेज – आयफोन 14 वेगवेगळ्या मॉडेल्समध्ये 128 GB, 256 GB आणि 512 GB अंतर्गत स्टोरेजसह ऑफर केला जातो.
OS – iPhone 14 नवीन ios 16 सह लॉन्च झाला आहे.
नेटवर्क- हा 5G फोन आहे.
बॅटरी – आयफोन 14 ची बॅटरी 20 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक प्रदान करते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!