Flipkart Offers : भन्नाट ऑफर ! ‘इतक्या’ स्वस्तात घरी आणा ‘हा’ दमदार 5G स्मार्टफोन ; फीचर्स पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Flipkart Offers :  तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हीच सुवर्णसंधी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या फ्लिपकार्टवर नवीन स्मार्टफोन खरेदीवर बंपर सूट आहे. या डिस्काउंट ऑफरचा फायदा घेत तुम्ही अगदी कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन स्वतःसाठी खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला येथे  Realme 10 Pro+ 5G या स्मार्टफोनवर उपलब्ध असणाऱ्या एका भन्नाट ऑफरबद्दल माहिती देणार आहोत. चला तर जाणून घ्या तुम्ही हा जबरदस्त स्मार्टफोन स्वस्तात कसा खरेदी करू शकतात.

Realme 10 Pro+ 5G   (डार्क मॅटर, 128GB) (8GB RAM) हा असाच एक स्मार्टफोन आहे. या फोनची MRP 27,999 रुपये आहे आणि तुम्ही 7% डिस्काउंटनंतर 25,999 रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच अनेक बँक ऑफर्सही यावर चालू आहेत.

Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला 5% कॅशबॅक देखील मिळू शकतो. एक्सचेंज ऑफर अंतर्गत मिळवा मोठी सूट तसेच, जर तुम्ही जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टला परत केला तर तुम्हाला 17,500 रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. पण ही जास्त सूट फोनच्या कंडिशन आणि मॉडेलवर अवलंबून असते. फोनची 1 वर्षाची वॉरंटी कंपनीकडून दिली जात आहे आणि अॅक्सेसरीजची 6 महिन्यांची वॉरंटी वेगळी दिली जात आहे.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

Realme 10 Pro+ 5G मध्ये तुम्हाला 6.7 इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा देखील आहे, ज्याचा प्राथमिक कॅमेरा 108MP आहे. हा फोन फ्रंट कॅमेर्‍याच्या बाबतीतही खूप चांगला आहे कारण यात 16MP फ्रंट कॅमेरा देखील आहे. फोनच्या बॅटरीबाबत तुम्हाला कोणतीही तक्रार नसेल. यात 5000 mAh ची बॅटरी आहे. यासोबत Mediatek Dimensity 1080 5G प्रोसेसर देखील यामध्ये उपलब्ध आहे.

हे पण वाचा :-  New Rules : कामाची बातमी ! नवीन वर्षात बँक लॉकर ते GST पर्यंत ‘ह्या’ नियमांमध्ये होणार मोठा बदल जाणून घ्या नाहीतर ..

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe