Foldable Air Cooler : स्वस्तात मिळतोय फोल्डेबल कुलर! देईल बर्फासारखी थंड हवा, जाणून घ्या किंमत

Published on -

Foldable Air Cooler : प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या दिवसात कूलर आणि एसीची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. समजा जर तुम्ही सध्या नवीन कूलर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्ही खूप स्वस्तात कूलर खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा फोल्डेबल कूलर आहे. जो तुम्ही फक्त 5 मिनिटात दुमडू शकता. या कूलरची किंमत इतकी कमी आहे की जो तुम्ही याला सहजपणे ऑर्डर करू शकता. Hindware i-FOLD 90L असे या फोल्डेबल कूलरचे नाव आहे. जो तुम्ही सहज फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकता.

हा कुलर दुमडण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात. तर, यात 10 मीटरपर्यंत एअर थ्रो अंतर असून जे वापरकर्त्यांना आरामदायी हवा देत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुमडल्यानंतर हा कूलर निम्म्या आकाराचा होतो.

किती आहे कूलरची किंमत

जर तुम्हाला हा कुलर खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही Flipkart वरून सहज 13,799 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात तुम्हाला एक वर्षाची वॉरंटी मिळेल. या फोल्डेबल कूलरची खासियत म्हणजे तो इन्व्हर्टरवरही काम करू शकतो.

तसेच याची पाण्याची पातळी तपासण्यासाठी इंडिकेटरही कंपनीकडून देण्यात येत आहे. हिंदवेअरच्या या कूलरमध्ये हनीकॉम्ब पॅटर्नचा कूलिंग पॅड समावेश असणार आहे. हा कुलर 90 लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीसह येत आहे. यात वेग नियंत्रणासाठी 3 कस्टम पर्याय दिले जात आहेत.

अवघ्या 5 मिनिटांत होईल फोल्ड

हा कुलर फोल्ड करण्यासाठी फक्त 5 मिनिटे लागतात असा दावा या कंपनीने केला आहे. इतकेच नाही तर, यात 10 मीटरपर्यंत एअर थ्रो अंतर असून जे वापरकर्त्यांना आरामदायी हवा देत आहे. त्याचा वारा खूप दूर जात असून त्यामुळे कुठेही वारा मिळत नाही असा प्रश्नच निर्माण होत नाही. कूलिंगच्या बाबतीत बोलायचे झाले तर ते पहिल्या क्रमांकावर आहे. त्याची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ती फोल्ड करत असताना कोणतीही अडचण निर्माण होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe