Gajab News : मुली युट्युबवर सर्वाधिक कोणत्या व्हिडिओ पाहतात? यूट्यूबचा धक्कादायक सर्च रिपोर्ट आला, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Gajab News : युट्युब हे माध्यम (medium) जगात सर्वात प्रसिद्ध आहे. या माध्यमामुळे कोणतीही गोष्ट माहीत करून घेणे अगदी सोप्पे झाले आहे. मात्र या माध्यमांवर काही यूजर्स (Users) विचित्र गोष्टी सर्च (Search) करत असतात.

यामध्ये स्त्रिया देखील Youtube चा खूप वापर करतात. भारतातील एकूण 150 दशलक्ष इंटरनेट (Internet) वापरकर्त्यांपैकी सुमारे 60 दशलक्ष स्त्रिया आता ऑनलाइन आहेत आणि दैनंदिन जीवनात सुधारणा करण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात, असे अलीकडील अहवालातून समोर आले आहे.

यातील सुमारे 75 टक्के महिला 15 ते 34 वयोगटातील आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की युट्युबवर मुली काय सर्च करतात? चला सांगूया.

युट्युबवर मुलींना (Girls) छोटे-छोटे व्हिडिओ पाहायला आवडतात. आता युट्युबनेही ‘शॉर्ट्स’ सुरू केले आहे. युट्युब शॉर्ट्स व्यतिरिक्त, युट्युबवर मुली इंस्टाग्राम आणि टिकटॉक व्हिडिओ देखील स्वतंत्रपणे शोधतात.

मुली गुगलवर तसेच यूट्यूबवर डेस्टिनेशन वेडिंग सर्च करतात. याशिवाय युट्यूबवर मुली प्री-वेडिंगचे फोटो आणि व्हिडिओही पाहतात. यूट्यूबवर असे अनेक चॅनेल आहेत, जिथे त्यांना हे व्हिडिओ सहज मिळतात.

यूट्यूब सर्च रिपोर्टनुसार (YouTube search report), संगीत टॉप ट्रेंडमध्ये आहे. विशेषत: मुलींना युट्युबवर म्युझिक व्हिडीओ (Music video) पाहायला आवडतात. मुलींबरोबरच मुलेही संगीत ऐकतात आणि पाहतात.

मुलींना कलाकुसरीची आवड असते. म्हणूनच युट्युबवर मुली क्राफ्ट आयडिया शोधत असल्याचे दिसून आले आहे. ज्या कल्पना त्यांना आवडतात, त्या घरीही तयार करतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe