Jio Recharge Plan : पूर्वी कोणत्याही कामासाठी जास्त वेळ लागत असायचा. परंतु, आता सगळी कामे काही मिनिटातच होत आहेत. यामागचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे कारण म्हणजे स्मार्टफोन.
स्मार्टफोन आल्यापासून कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत. त्यामुळे सर्व कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशावर आर्थिक ताण निर्माण झाला आहे.

जिओचा प्लॅन
तुम्ही स्वस्त आणि चांगला रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर हा जिओचा प्लॅन तुमच्यासाठी चांगला असू शकतो. यामध्ये तुम्हाला दररोज 100 एमबी डेटा आणि 200 एमबी डेटा वेगळा मिळतो. म्हणजेच तुम्हाला या प्लॅनमध्ये एकूण 3 जीबी डेटा मिळेल.
अमर्यादित कॉल
तसेच तुम्हाला यामध्ये अमर्यादित कॉलची सुविधा मिळते, म्हणजेच तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत कॉलवर तुम्ही हवे तितके बोलू शकता.
एसएमएस
या प्लॅनमध्ये 50 एसएमएस मिळत आहेत, जर आपण या प्लॅनच्या किंमती आणि वैधतेबद्दल बोललो, तर तुम्हाला या प्लॅनसाठी फक्त 91 रुपये खर्च करावे लागणार आहे.
वैधता
या प्लॅनची वैधता 28 दिवसांसाठी आहे. हा प्लॅन खास Jio फोन वापरकर्त्यांसाठी बनवला गेला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला Jio Apps चे फ्री सब्सक्रिप्शन मिळेल.