LIC Jeevan Pragati Plan : फक्त 200 रुपये गुंतवून मिळवा 28 लाख रुपये, जाणून घ्या या अप्रतिम योजनेबद्दल

Published on -

LIC Jeevan Pragati Plan : LIC ही देशातील सगळ्यात मोठी सरकारी विमा कंपनी आहे. ही कंपनी सतत आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन पॉलिसी घेऊन येत असते. या विमा कंपनीच्या अशा अनेक योजना आहेत ज्या प्रत्येक वयोगटातील व्यक्तीला लागू होतात.

त्यामुळे एलआयसीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीचे भविष्य सुरक्षित होऊ शकते. कंपनीची अशीच एक योजना आहे जिचे नाव जीवन प्रगती योजना आहे. जर तुम्ही यात दररोज 200 रुपये गुंतवले तर तुम्ही यातून एकूण 28 लाख रुपयांचा निधी उभारू शकता. काय आहे ही योजना जाणून घ्या.

तुम्हालाही या योजनेत गुंतवणूक करून 28 लाख रुपयांचा निधी जमा करायचा असेल तर दररोज 200 रुपये वाचवून तुम्हाला संपूर्ण 20 वर्षे या योजनेत प्रत्येक महिन्याला 6 हजार रुपये गुंतवावे लागणार आहेत.

तुम्ही मुदतपूर्तीच्या वेळी सुमारे 28 लाख रुपयांचा निधी जमा करू शकता. या पैशाने तुम्ही तुमच्या भविष्याशी निगडित महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करू शकता.

जर तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला अनेक फायदे मिळतील. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर, तुम्हाला डिसेबिलिटी रायडरचा लाभ मिळतो.

तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली आणि विमाधारकाचा मृत्यू झाला तर मूळ विमा रकमेच्या 100 टक्के रक्कम नॉमिनीला देण्यात येते. या योजनेत गुंतवणूक करून, तुम्हाला विमा संरक्षणासह जोखमीचा लाभ मिळत आहे. तर दुसरीकडे, या योजनेत तुम्ही नियमितपणे प्रीमियम भरला तर तुम्हाला मृत्यू लाभाचा लाभ मिळेल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News