सोने आणखीनच स्वस्त ! जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

Ahmednagarlive24 office
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. सोन्याच्या किमतीमध्ये घसरण सुरूच आहे.

आजही सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,614

8 ग्रॅम  36,912

10 ग्रॅम  46,140

100  ग्रॅम 4,61,400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,034

8 ग्रॅम  40,272

10 ग्रॅम 50,340

100 ग्रॅम  5,03,400

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर  22 कॅरेट  24 कॅरेट

मुंबई  46,070  47,070

पुणे  45,170  48,620

नाशिक  45,170  48,620

अहमदनगर  4,5180  47,440

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe