सोने किंचित वाढले  ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

Ahmednagarlive24 office
Published:

आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या दरात फरक आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत.

या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. तसे, आज एमसीएक्सवर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या तेजीसह व्यापार सुरू झाला आहे.

तथापि, हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील   22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम         22 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम      4,667
8 ग्रॅम      37,336
10 ग्रॅम     46,670
100 ग्रॅम   46,6700

 भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम         24 कॅरेट   (भाव रुपयांत)
1 ग्रॅम        5,092
8 ग्रॅम      40,736
10 ग्रॅम      50,920
100 ग्रॅम   50,9200

 प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-
शहर      22 कॅरेट             24 कॅरेट
मुंबई     46,420             47,420
पुणे        45,840      49,070
नाशिक   45,840       49,070
अहमदनगर 45,680          47,960

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe