Infinix Laptop : आजकाल लॅपटॉपची गरज दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. कोरोना काळापासून अनेकांचे वर्क फ्रॉम होम काम सुरु झाले आहे. त्यामुळे लॅपटॉपची गरज वाढली आहे. मात्र आता पूर्वीसारखे लॅपटॉप महाग राहिले नाहीत तर ते आता स्वस्त मिळू लागले आहेत.
विशेषत: जर तुम्हाला लेटेस्ट विंडोज 11 असलेला 14 इंचाचा लॅपटॉप घ्यायचा असेल, तर तुम्हाला 60,000 ते 1 लाख रुपये मोजावे लागतील, ही सर्वसामान्यांसाठी मोठी रक्कम होती.
पण Infinix Inbook X1 लॅपटॉप Infinix फक्त 39,990 रुपयांना देत आहे. पण डिस्काउंट ऑफरनंतर, Infinix InBook X1 लॅपटॉप फक्त 9,440 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया..
ऑफर
Infinix INBook X1 Neo सिरीजच्या 14-इंचाच्या लॅपटॉपची किरकोळ किंमत 39,990 रुपये आहे. फ्लिपकार्टवर 22,990 रुपयांना 42 टक्के सूट देऊन लॅपटॉप विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे.
लॅपटॉपच्या खरेदीवर 12,300 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, त्यानंतर Infinix InBook X1 Neo ची किंमत 10,600 रुपयांना खरेदी करता येईल. याच 10 टक्के बँक डिस्काउंट ऑफरनंतर, 1,250 रुपये डिस्काउंट ऑफरनंतर 9,440 रुपयांना खरेदी करता येईल.
लॅपटॉप 3,832 रुपयांच्या मासिक ईएमआय पर्यायावर खरेदी केला जाऊ शकतो. तुम्हाला लॅपटॉप आवडत नसल्यास, तुम्ही तो 7 दिवसांच्या आत परत करू शकता. लॅपटॉपच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे.
तपशील
Infinix INBook X1 Neo लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा फुल HD IPS डिस्प्ले आहे, ज्याची कमाल ब्राइटनेस पातळी 300 nits आहे. यात 11 तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. लॅपटॉप 45W AC अडॅप्टरसह येतो.
लॅपटॉप 256 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. लॅपटॉपमध्ये Intel Celeron Quad Core N5100 प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे.
लॅपटॉपमध्ये विंडोज ११ होम ऑपरेटिंग सिस्टमचा वापर करण्यात आला आहे. त्याची परिमाणे 323.3 x 211.1 x 14.8 मिमी आहे. तर वजन 1.24 किलो आहे. आहे.
खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा