Tata Nexon : सध्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या आपल्या नवनवीन आणि शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत आहेत. नवीन वर्षांपासून सर्वच कंपन्यांनी आपल्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. त्यामुळे अनेकांना कमी बजेट असल्याने आवडणारी कार खरेदी करता येत नाही.
परंतु, तुम्ही आता खूप स्वस्तात कार खरेदी करू शकता. फक्त 6 लाखात तुम्ही टाटा नेक्सॉन ही कार खरेदी करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कंपनीची सर्वात जास्त विक्री होणारी कार असून त्यात उत्तम फीचर्स मिळत आहेत. कुठे मिळत आहे अशी संधी पहा.
2018 Tata NEXON XM 1.2 MANUAL ची किंमत 6,35,000 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. नोएडामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध असून तिचा क्रमांक UP-14 पासून सुरू होतो. तिने आतापर्यंत एकूण 74292 किमी अंतर कापले आहे. पेट्रोल इंजिन असणारी ही कार आहे.
2018 Tata NEXON XMA 1.5 Automatic ची किंमत 6,35,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार नोएडामध्येही विक्रीसाठी आहे. तिचा क्रमांक DL-8C पासून सुरू होते. तिने आतापर्यंत एकूण 94046 किमी अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन असणारी कार आहे.
2019 Tata NEXON XM 1.2 MANUAL ची किंमत 6,98,000 रुपये ठेवण्यात आली आहे. ही कार केवळ नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक HR-26 पासून सुरू होते. तिने आतापर्यंत एकूण 47,428 किमी अंतर कापले आहे. ही पेट्रोल इंजिन असणारी कार आहे.
2021 Tata NEXON XE REVOTORQ MANUAL ची किंमत रु 8,21,000 ठेवण्यात आली आहे. नोएडामध्ये ही कार विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिचा क्रमांक DL-12 पासून सुरू होते. तिने आतापर्यंत एकूण 29918 किमी अंतर कापले आहे. डिझेल इंजिन असणारी ही कार आहे.