Happy diwali wishes in marathi : तुमच्या प्रियजनांना या दिवाळीला पाठवा हे संदेश…

Happy diwali wishes in marathi :- दिपावली हा नात्याला ऋणानुबंध करणारा माणुसकी आणि नम्रतेचा दिप उत्सव आहे.दिपावली हा उत्सव आपल्याला  आनंद,प्रेम आणि सकारात्मकतेची नवं उर्जा देऊन जातो.

ही दिवाळी आपल्या सर्वांना आनंददायी आणि काहीतरी देणारी ठरावी आणि आपल्या नात्यांचा स्नेह ऋणानुबंध व्हावा म्हणून आम्ही आपल्यासाठी दिपावलीच्या असंख्य शुभेच्छा घेऊन आलो आहोत.

आपल्या त्या आवडतील आणि आपण त्या नक्कीच या शुभेच्छा  दिवाळीत आपल्या मित्र ,मैत्रिण संगे सोयरे यांना पाठवाल.  व यांचा आनंद घ्याल..!!

(1)

                                         !!.. दिपावली शुभेच्छा..!!

गाय आणि वासराच्या अंगी असणारी उदारउदारत विवेकशिलता

पवित्रता,सहनशीलता प्रसन्नता, शांती, नम्रता आणि

समृद्धी आपणास लाभो..

“वसुबारस आणि दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा”…!!

(2)

🌹💣💥🎇💥☄🌹

रमा एकादशीची प्रेमळ भक्ती,🙏🏻🙏🏻

वसुबारस चे प्रसन्न वात्सल्य🐄🐄

धनत्रयोदशीची संपन्न संपत्ती 💰💰

नरकचतुर्दशीची अपार शक्ती 🌀🌀

लक्ष्मीपूजनाचे सौंदर्यवैभव. 🙏🏻🌷🙏🏻

पाडव्याचे भरभरून गोड गोड प्रेम 😘

भाऊबीजेच्या जिव्हाळ्यान🧒👧🏼

ही दिवाळी संपन्न होवो..!!

!!!दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!!!

🔯🙏🏻🔯

(3)

स्नेहाच्या दिव्यात तेवते वात समृद्ध तेजाची,
वसु बारस म्हणजे

पूजा गाय धेनु वासराची..
दिवाळीचा पहिला दिवस सुख स्नेहाचा..!

वसुबारसच्या आपणास

मंगलमय शुभेच्छा..!!

(4)

स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला..

स्वपुत्रास दे जी कृषी चालवायला..

परम पुज्य जी या भारताला.….

नमस्कार त्या दिव्यज्योती गो

देवतेला…..!!!!

वसुबारसच्या आपणास मनापासून शुभेच्छा..!!

(5)

सर्वांना वसुबारसच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा,

या मंगलदिनी घरोघरी आनंद शांती,

यश-समृद्धी, सुख नांदू देत.

वसुबारस आणि दिवाळीच्या

सर्वांना मनापासून मनापर्यंत

हार्दिक शुभेच्छा…!!!

 (6)

!!..वसुबारस..!!

आज अशि्वन द्वादशी म्हणजे मंगलमय वसुबारस

दारातील धनलक्ष्मी गाईची पुजा..

भारताची संस्कृती अशीच तेजस्वी दिव्याप्रमाणे

तेजावत राहो..

आपणास दिवाळीच्या पहिल्या दिवसाच्या म्हणजेच वसुबारसच्या ह्रदया पासून हृदयापर्यंत मंगलमय शुभेच्छा….!!!!

🎊💥🎁 *शुभ दिपावली* 🎁💥🎊

(7)

सोन्याच्या पावलांनी दीपावली आली

दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली

कणा रांगोळी ही सजली अंगणी

गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी

चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !

तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी

लाख लाख शुभेच्छा !!!!

🎁दिपावलीच्या मनपुर्वक शुभेच्छा🎁

🎉🎊🎊 *Happy Diwali* 🎊🎊🎉

(8)

लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,

होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,

मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,

असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास…!!!!!

(9)

*🙏🏻दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या*

*कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा…!!!*

(10)

आठवण सूर्याची,साठवण स्नेहाची,

कणभर दु:ख,मणभर प्रेम,

फराळाचा गोडवा, ऋणानुबंध वाढवा,

आली आली दिवाळी स्नेहहर्षाची…

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा…🌹🌹

(11)

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,

दारी सजली फुलपनाची तोरणे, ही दिवाळी

आनंद साजिरी,उमलतो आनंद मनो मनी

उत्सव हा प्रेम स्नेहाचा..

दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!🌹🌹

(12)

मराठी अस्मितेची मराठी शान

मराठी परंपरेचा मराठी मान

आज सोन्यासारखा दिवस घेऊन येईल,

आयुष्यात तुमच्या सुख, समृद्धी आणि समाधान”

!!..शुभ दिपावली..!!

दिपावली हार्दिक हार्दिक शुभेच्छा….!!

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

(13)

संपू दे काळरात्र सारी

उजळू दे आकाश गंगा

माधुरी पहाटेस येथे वाहू दे

आनंदी आनंद वारा….

उजाळावे पणत्यांनी

माणुसकीचा देव्हारा,

नम्रतेची पालवी अशीच

आनंदांनी बहरावी

ही दिवाळी आनंद

ऐश्वर्य देणारी ठरावी

!!..शुभ दिपावली..!!

!!.. दिपावलीच्या मनापासून शुभेच्छा..!!

(14)

दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे,

आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम

आणि जिव्हाळा आपल्या सुखी

आशिर्वादाने अंगणात येवो सोनेरी

दिपावली पहाट..!!

आपल्या सर्वांना दिपावलीच्या

मनापासून शुभेच्छा..!!

(15)

दु:खाचा होवो अंत सत्याचा होवो विजय,

मोठ्यांचा मिळो आशिर्वाद,  आपल्यांची मिळो साथ,

लक्ष्मी मातेकडुन मिळो आपणास समृद्धीची

भरभराट याच आपणास “दिपावलीच्या मनापासून

शुभेच्छा..!!

दीप जळत राहो, मनल मन मिळत राहो,

आयुष्यात सुख-शांतीची पहाट यावी

दिव्यांचा हा सण तुमच्या आयुष्यात आनंदआणो

सोनेरी किरणे  आणो. सुख आणि समृद्धीची येऊ दे बहार,

लुटून घ्या सारा आनंदी आनंद नात्याचा ऋणानऋणानुब आणि प्रेम,

दिवाळीच्या या मंगल दिवशी आपणा सर्वांना शुभेच्छा..!!

(16)

दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं,

समृद्धी आणि स्नेहाचं आयुष्य

उजळत राहो लख्ख लख्ख

दिव्यांनी समृद्धीचा स्नेह

नांदो तुमच्या अगंणी..!!

!!!!….दिपावलीच्या मनापासून शुभेच्छा….!!!!

(17)

लख्ख लख्ख दिव्याची दिपमाळ  तेवत राहो अंगणात,

सुख शांती आणि समृद्धीचा दरवळ  दरवळत राहो मनात

फुलांच्या वेलीप्रमाणे बहरत राहो आयुष्यातील प्रत्येक क्षण

आपणास दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा….!!!!

(18)

दिवाळीचे लख्ख  दिवे  लागता दारी,

सुख समृद्धीचे  किरणे येती घरी,

तुम्हाला जे जे हवे आहे ते ते‌ सर्व मिळो याच आपणास

आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

(19)

नवे वर्ष,

नवी आशा,

तुमच्या कर्तुत्वाला

मिळो पुन्हा एक नवी दिशा

नवे स्वप्न,

नवे क्षितीज,

मिळत राहो

पावलो पावली

आपणास….!!!!

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा….!!!!

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe