Health Tips : सध्याच्या युगात मधुमेह (Diabetes) हा सामान्य आजार झाला आहे. बदलती जीनवशैली, अपूर्ण झोप, जेवणाच्या अयोग्य वेळा आणि व्यायामाचा अभाव मधुमेहाला कारणीभूत ठरतात.
एकदा मधुमेह झाला तर या रुग्णांना (Diabetic patients) खाण्याची अनेक पथ्ये पाळावी लागतात. त्यात अशी काही फळे आहेत,जी मधुमेह असणाऱ्यांनी अजिबात खाऊ (Diabetic diet) नये.
1. चेरी
तुम्ही केकवर चेरीचे (Cherry) टॉपिंग पाहिले असेल, ते चव आणि सौंदर्य दोन्हीसाठी प्रसिद्ध आहे, परंतु ते रक्तातील साखरेची पातळी वाढवू शकते, म्हणून मधुमेहाच्या रुग्णांना त्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. एक कप चेरीमध्ये 20 ग्रॅम साखरेचे प्रमाण असते.
2.अंजीर