Solar LED : वीज बिलाला ठोका रामराम! आजच घरी आणा ‘हे’ खास उपकरण, किंमत आहे फक्त…

Published on -

Solar LED : महागाईत दिलासा देणारी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात विजेच्या प्रमाण खूप जास्त असते. विजेचा वापर जास्त असल्यामुळे तुमचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले जाते. वीज बिलाचा अतिरिक्त भार तुमच्या खिशावर पडतो.

अशातच जर तुम्ही तुमच्या घरी एक खास उपकरण आणले तरं तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. कारण या उपकारणामुळे तुम्ही दररोज कितीही वीज वापरली तर तुम्हाला एक रुपयाही वीज बिल येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या उपकरणाची किंमतही खूप कमी आहे.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे LED विजेवर चालत नाही तर सौरऊर्जेवर चालते. तसेच तुम्हाला या सोलर एलईडी बल्बमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिली जात आहेत.

यात तुम्हाला एक खास प्रकारचा सेन्सर मिळत असून जो हालचालीनुसार काम करतो. याची हालचाल होताच हा प्रकाश आपोआप चालू होतो आणि काही सेकंदांनंतर तो आपोआप बंद होतो.

सोलर एलईडीमध्ये एक बॅटरी असते जी सौर पॅनेल युनिटद्वारे चार्ज करण्यात येते. जर तुम्हाला हा सोलर एलईडी विकत घ्यायचा असल्यास तुम्हाला ई-कॉमर्स वेबसाइटवर जावे लागेल. तेथून तुम्ही तो सहज विकत घेऊ शकता.

इतकेच नाही तर तुम्ही तो बाजारातूनही सहज खरेदी करू शकता. आजकाल अनेक जण हे सौर एलईडी खरेदी करत आहेत. तर दुसरीकडे, जर आपण त्यांच्या किंमतीबद्दल बोललो, तर तुम्हाला ते 1500 ते 3 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News