Hyundai Creta : भारीच की! फक्त 7.5 लाखांत घरी न्या ही Hyundai Creta; कुठे मिळत आहे संधी पहा

Hyundai Creta : एक एप्रिलपासून बाईक ते कारच्या किमतीत कमालीची वाढ होणार आहे. त्यामुळे आता नवीन ग्राहकांना कार किंवा बाईक खरेदी करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अशातच आता तुम्ही खूप कमी पैशात Hyundai Creta खरेदी करू शकता.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे Hyundai ची ही सर्वात जास्त विक्री होणारी कार आहे. या कारला अजूनही भारतीय ऑटो बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तुम्ही आता ती फक्त 7.5 लाखांमध्ये सहज खरेदी करू शकता. अशी भन्नाट संधी कुठे मिळत आहे जाणून घ्या.

2015 Hyundai Creta 1.6 SX (O) CRDI MANUAL ची विचारणा किंमत रु 7,72,000 इतकी आहे. कंपनीची ही कार सध्या नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. तिने एकूण 56,027 किमी अंतर कापले असून या डिझेल इंजिन कारचा क्रमांक DL-8C ने सुरू होतो.

2015 Hyundai Creta 1.6 S MANUAL ची विचारणा किंमत रु. 7,81,000 इतकी आहे. कंपनीची ही कार सध्या नोएडामध्येही विक्रीसाठी उपलब्ध आहे. कारने एकूण 49,909 किमी अंतर कापले असून ही पेट्रोल इंजिन असणारी कारचा क्रमांक DL-1C ने सुरू होतो.

2015 Hyundai Creta 1.6 S MANUAL ची विचारणा किंमत रु.8,47,000 इतकी आहे. कंपनीची ही कार सध्या नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. ती 27,923 किमी धावलीआहे. ही पेट्रोल इंजिन असणारी कारचा क्रमांक UP-32 ने सुरू होतो.

2018 Hyundai Creta 1.4 S CRDI MANUAL ची विचारणा किंमत रु 8,48,000 इतकी आहे. कंपनीची ही कार सध्या नोएडामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तिचा क्रमांक UP-16 ने सुरू होतो. तिने आतापर्यंत एकूण 84,661 किमी अंतर कापले आहे. यात डिझेल इंजिन आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe