Old Coin And Note : पाच रुपयाच्या नोटेपासून तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर करा ‘हे’ काम

Published on -

Old Coin And Note : अनेकांना जुनी नाणी आणि जुन्या नोटा गोळा करण्याचा छंद असतो. जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुमच्या कामाची ही बातमी आहे. तुम्ही आता 5 रुपयांची जुनी नोट विकून करोडपती बनू शकता. त्यासाठी काही नियम आणि अटी आहेत.

जर तुमच्याकडेही अशा जुन्या नोटा आणि नाणी असेल  तर तुम्ही ती ऑनलाइन विकू शकता. त्याच्या मदतीने तुम्हाला लाखो रुपयांचा फायदा होईल. जर तुमच्याकडे 786 नंबरची 5 रुपयाची नोट असेल आणि त्यावर ट्रॅक्टरची खूण असेल तर तुम्ही विकून जास्त पैसे मिळवू शकता.

सध्या बाजारात या नोटेला खूप मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या नोटेची आणि नाण्याची किंमत तुम्हाला सहज श्रीमंत बनवेल. तुम्ही करोडपती होऊ शकता. ही नोट अतिशय पवित्र मानली जाते.

  • नोट विकण्यासाठी तुम्हाला ebay या या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
  • येथे तुम्ही तुमची विक्रेता म्हणून नोंदणी करू शकता.
  • तुम्ही नोटच्या दोन्ही बाजूंचे फोटो अपलोड करू शकता.
  • तेथे तुम्हाला तुमचा नंबर आणि इतर माहिती तिथे टाकायची आहे. खरेदी करणारे तुमच्याशी संपर्क करू शकतील.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News