Gold Price Update : महागाईचा धक्का! पुन्हा वाढल्या सोन्याच्या किमती

Published on -

Gold Price Update : सतत सोने आणि चांदीच्या किमती बदलत असतात. जर तुम्ही सोने किंवा चांदी विकत घेणार असाल तर तुमच्यासाठी बातमी खूप फायद्याची आहे. 

कारण पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना चांगला धक्का बसला आहे. जाणून घेऊयात आजचे नवीन दर काय आहेत.

दुसऱ्या व्यापारी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोन्यासोबतच चांदीच्या दरातही घसरण नोंदवली आहे. मंगळवारी सोने 285 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले, तर चांदीचा भाव 1162 रुपयांनी स्वस्त झाला आहे.

यानंतर सोने55974 रुपये प्रति किलोवर बंद झाले. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 672 रुपयांच्या उसळीसह 56259 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला.

तसेच सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण नोंदवली आहे. चांदी 1162 रुपयांनी स्वस्त होऊन 67629 रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर सोमवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदीचा दर 903 रुपयांच्या मोठ्या वाढीसह 68791 रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला.

नवीनतम किमती 

मंगळवारी 24 कॅरेट सोने 285 रुपयांनी स्वस्त होऊन 55,974 रुपयांवर, 23 कॅरेट सोने 284 रुपयांनी स्वस्त होऊन 55,750 रुपयांवर, 22 कॅरेट सोने 261 रुपयांनी स्वस्त होऊन 51,272 रुपयांवर, 18 कॅरेट सोने 213 रुपयांनी स्वस्त होऊन 41,981 रुपयांवर आले. तसेच 14 कॅरेट सोने 167 रुपयांनी स्वस्त झाले आणि 32745 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले.

सोने 300 रुपयांनी तर चांदी 12300 रुपयांनी स्वस्त

या तेजीनंतर सोन्याचा भाव 285 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागला आहे. यापूर्वी म्हणजे 9 जानेवारी 2022 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्या दिवशी सोन्याचा भाव 56259 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. चांदी अजूनही 12351 रुपये प्रति किलो दराने त्याच्या सर्वोच्च पातळीपेक्षा स्वस्त आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

होईल फायदा

सराफा बाजारातील जाणकारांच्या मते, खरमासानंतर 14 जानेवारीला मकर संक्रातीसह लग्नसराईला बराच वेळ शिल्लक आहे. सोने आणि चांदीच्या भावातील वाढीचा टप्पा आगामी काळातही कायम राहणार आहे.

नवीन वर्ष 2023 मध्ये लवकरच सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीच्या जवळ किंवा त्यापलीकडे पोहोचेल. तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल तर लवकरात लवकर खरेदी करा. त्यामूळे तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News