iPhone Discount Offers : ग्राहकांची मजा ! अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करा iPhone ; जाणून घ्या कसा होणार फायदा

Published on -

iPhone Discount Offers : काही महिन्यापूर्वी Apple ने बाजारात आपला नवीन iPhone 14 सादर केला होता. यामुळे आता आयफोनच्या जुन्या सीरीजवर ग्राहकांना मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. तुम्ही देखील नवीन iPhone खरेदीचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो iPhone 12 सध्या मोठी सूट मिळत आहे. तुम्ही या डिस्काउंट ऑफरचा फायदा घेऊन अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये iPhone 12 खरेदी करू शकणार आहे. चला तर जाणून घ्या तुम्ही इतक्या स्वस्तात हा आयफोन कसा खरेदी करू शकतात.

आम्ही तुम्हाला सांगतो iPhone 12 5G नेटवर्क सपोर्टसह येतो. जर तुम्ही ते विकत घेतले तर तुम्हाला त्यावर सुमारे 33 हजार रुपयांची सूट मिळू शकते, परंतु फ्लिपकार्टवरून डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला काही युक्त्या वापराव्या लागतील. iPhone 12 (ब्लॅक, 128GB) ची MRP रु. 64,900 आहे आणि तुम्ही 10% सवलतीनंतर रु.57,999 मध्ये खरेदी करू शकता. तुम्ही एक्सचेंज ऑफरसहही फोन सहज खरेदी करू शकता.

या ऑफर अंतर्गत तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळत आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला 23 हजार रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. निवडक स्मार्टफोन्सवर तुम्हाला 3,000 रुपयांची सूट मिळू शकते. तुम्हाला कंपनीकडून फोनवर 1 वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे.

या फोनचे स्पेसिफिकेशन्स देखील अप्रतिम आहेत. iPhone 12 ला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा देखील देण्यात आला आहे. याचा प्राथमिक कॅमेरा 12MP चा आहे. फ्रंट कॅमेऱ्याच्या बाबतीतही हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर त्यात 12MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. A14 बायोनिक चिपमुळे, तुम्हाला गतीबाबत कोणतीही अडचण येणार नाही.

खरेदीसाठी इथे क्लीक करा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News