IPL Offer : बंपर ऑफर! अवघ्या 999 रुपयांत मिळवा स्मार्ट टीव्ही आणि अनलिमिटेड इंटरनेट, कसे ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

IPL Offer : जर तुम्हीही IPL आणि स्मार्ट टीव्ही चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. कारण तुम्ही आता अवघ्या 999 रुपयांमध्ये स्मार्ट टीव्ही आणि अनलिमिटेड इंटरनेट मिळवू शकता. 32 इंचाचा हा स्मार्ट टीव्ही असणार आहे.

हे लक्षात घ्या की अशी संधी फक्त काही काळासाठी मर्यादित असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर हा स्मार्ट टीव्ही खरेदी करा. कारण अशी ऑफर सारखी सारखी येत नाही. इतकेच नाही तर कंपनी या स्मार्ट टीव्ही मध्ये अनेक शानदार फीचर्स देत आहे.

Excitel ची ही ऑफर अतिशय शानदार आहे कारण या प्लॅनमध्ये 999 रुपयांत इंटरनेट उपलब्ध नाही तर कंपनी यात 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही देत आहे. कंपनीकडून या प्लॅनला Excitel चे ‘Smart TV with Smart Wi-Fi’ असे नाव देण्यात आले आहे. परंतु अजूनही कंपनीने या प्लॅनमध्ये किती डेटा दिला जाईल याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

ग्राहकांना या प्लॅनमध्ये 300mbps च्या स्पीडने ब्रॉडबँड इंटरनेट दिले जाईल तसेच 6 OTT अॅप्स, 300+ लाइव्ह टीव्ही चॅनेल आणि 32-इंच फ्रेमलेस स्मार्ट एलईडी टीव्हीचा प्रवेश उपलब्ध असणार आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनची ​​मासिक किंमत फक्त 999 रुपये इतकी आहे, तुम्ही ही ऑफर कंपनीच्या वेबसाइटवरही पाहू शकता.

जाणून घ्या 32 इंच टीव्हीची फीचर्स

Excitel च्या या ऑफर अंतर्गत उपलब्ध असणाऱ्या टीव्हीच्या ब्रँडचे नाव जाहीर केले नाही मात्र यात फीचर्सची माहिती दिली आहे. यात तुम्हाला 999 रुपयांच्या प्लॅनमध्ये एक स्मार्ट एलईडी टीव्ही दिला जाईल. तसेच 10Wx2 स्पीकर मिळेल.

इतकेच नाही तर यात HDMI, USB, AV पोर्ट, 512MB रॅमसह 4 GB स्टोरेज आणि Android 9.0 सोबत 1 वर्षाच्या वॉरंटी उपलब्ध असणार आहे. हे लक्षात घ्या की Excitel चा हा प्लॅन दिल्ली NCR च्या ग्राहकांसाठी असणार आहे. स्मार्ट वाय-फाय प्लॅनसह Excitel स्मार्ट टीव्हीसह उपलब्ध असणाऱ्या 6 OTT मध्ये Alt Balaji, Hungama Play, Hungama Music, Shemaroo, Epic On आणि Playbox TV यांचा समावेश केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe