यंदा कर्तव्य आहे? तर मग पहा हे आहेत यावर्षीचे विवाह मुहूर्त

Published on -

Marriage time:गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विस्कळीत झालेले लग्नसराई यावेळी सुरळीत होत आहे. यावर्षी नोव्हेंबर २०२२ ते जून २०२३ या लग्नसराईच्या कालावधीत ५७ विवाहांचे मुहूर्त आहेत. या वर्षीही एप्रिलला गुरूचा अस्त आहे.

त्यामुळे एप्रिलमध्ये विवाह होणार नाहीत. यंदा २६ नोव्हेंबरपासून २८ जूनपर्यंत विवाहाचे मुहूर्त आहेत. यंदा मेमध्ये सर्वाधिक १४, तर नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक कमी ४ मुहूर्त आहेत.

वेगवेगळ्या पंचांगांनुसार लग्न मुहूर्त आहेत. नोव्हेंबरमध्ये ४, डिसेंबरमध्ये ८, जानेवारीमध्ये ४ फेब्रुवारीमध्ये ११, मार्चमध्ये ५, मेमध्ये १४, जूनमध्ये १२ विवाह मुहूर्त आहेत.

असे आहेत लग्नाचे मुहूर्त :

नोव्हेंबर- २६, २७, २८, २९

डिसेंबर- २, ४, ८,९, १४, १६, १७, १८

जानेवारी- १८, २६, २७, ३१

फेब्रुवारी- ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८

मार्च – ८, ९, १३, १७, १८

मे -२, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०

जून – १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News