Apple AirPods Pro : याला म्हणतात ऑफर! फक्त 1150 रुपयांमध्ये मिळतेय 27 हजार रुपयांचे एअरपॉड्स

Published on -

Apple AirPods Pro : सध्या स्मार्टफोनप्रमाणे एअरबड्सची मागणी वाढली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार मार्केटमध्ये नवनवीन एअरबड्स लाँच होत आहे यामध्ये एकापेक्षा एक जबरदस्त असे फीचर्स देण्यात येत आहेत.

काही दिवसांपूर्वी Apple चा AirPods Pro हा लाँच झाला होता. तेव्हापासून त्याने मार्केटमध्ये चांगला धुमाकूळ घातला आहे. या एअरपॉड्सची किंमत सध्या 26,900 रुपये इतकी आहे. परंतु, तुम्ही ते फक्त 1150 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता. कुठे मिळत आहे अशी भन्नाट संधी जाणून घेऊयात.

सध्या फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलही सुरू आहे. यात स्मार्टफोनपासून ते अनेक इलेक्ट्रॉनिक उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

इतकी आहे किंमत

Apple च्या अधिकृत वेबसाइटवर Apple AirPods Pro ची किंमत 26,900 रुपये इतकी आहे. तसेच ते फ्लिपकार्टवर 21,400 रुपयांच्या सूटसह सूचीबद्ध केले आहे. यावर इतर अनेक ऑफर दिल्या जात असून त्यामुळे त्याची किंमत केवळ 1150 रुपये असू शकते. त्यावर इतर ऑफर्स उपलब्ध आहेत.

या आहेत ऑफर

फ्लिपकार्ट यावर तुम्हाला 19,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देत आहे. जर तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज केला त्याशिवाय तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा झाला तर तो तुम्ही 2400 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

फेडरल बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसह 10 टक्के अतिरिक्त सूट देण्यात येत आहे. या संपूर्ण सवलतीसह, तुम्ही AirPods Pro फक्त Rs.1,150 मध्ये घरी नेऊ शकता.

मिळत आहे 50 टक्के सूट

Realme च्या Realme Techlife Buds T100 वर फ्लिपकार्ट इलेक्ट्रॉनिक सेलमध्ये 50 टक्के सूट देण्यात येत आहे, त्यानंतर या बड्सची किंमत 1499 रुपये इतकी होत आहे. याशिवाय OnePlus चे Nord Buds 2499 रुपयांच्या किंमतीत लिस्ट केले आहे. त्यामुळे स्वस्तात मस्त फीचर्स असणारे बड्स खरेदी करण्याची संधी गमावू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News