LG साहिब रोज़ मुझे जितना डाँटते हैं, उतना तो मेरी पत्नी भी… केजरीवालांचे ट्विट

Arvind Kejriwal:दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपराज्यापाल विनयकुमार सक्सेना यांच्यातील वाद सुरूच आहे.

राज्यपालांकडून आम आदमी पार्टीच्या सरकारला सतत धारेवर धरून अडचणीत आणले जात असल्याचा आरोप केला जातो.

या पार्श्वभूमीवर मुख्यंमंत्री केजरीवाल यांनी उपराज्यापलांची तुलना पत्नीशी करून एक ट्विट केले आहे. त्यावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.


मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, LG साहिब रोज़ मुझे जितना डाँटते हैं, उतना तो मेरी पत्नी भी मुझे नहीं डाँटतीं। पिछले छः महीनों में LG साहिब ने मुझे जितने लव लेटर लिखे हैं,

उतने पूरी ज़िंदगी में मेरी पत्नी ने मुझे नहीं लिखे। LG साहिब, थोड़ा chill करो। और अपने सुपर बॉस को भी बोलो, थोड़ा chill करें उपराज्यपाल आणि आप सरकारमधील मंत्री यांच्यात आरोपप्रात्यारोप सुरूच आहेत.

विविध प्रकरणांच्या चौकशाही सुरू आहेत. तर दुसरीकडे केजरीवाल विविध राज्यांत जाऊनही प्रचार करीत आहेत. या पार्श्वभूवर त्यांनी उपराज्यपाल तसेच केंद्रातील नेत्यांवरही ट्विटमधून निशाणा साधला आहे. मात्र, यावरून आता त्यांच्यावरही टीका सुरू झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe