LIC Policy : जबरदस्त स्कीम! करा फक्त 45 रुपयांची गुंतवणूक, मिळेल 25 लाखांचा परतावा

Published on -

LIC Policy :  LIC प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी वेगवेगळ्या योजना घेऊन येत असते. यात अनेक शानदार फायदे मिळतात. त्यामुळे अनेकजण या योजनांमध्ये गुंतवणूक करतात. यात निश्चित परतावा गुंतवणूकदारांना मिळतो.

आपल्या गुंतवणूकदारांसाठी LIC ने अशीच एक योजना आणली आहे, ज्यात तुम्हाला अवघ्या 45 रुपयांच्या गुंतवणुकीवर तब्बल 25 लाख रुपयांचा परतावा मिळाले. काय आहे LIC ची ही योजना? कशा प्रकारे गुंतवणूक करावी लागेल. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

मॅच्युरिटी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एकाच वेळी खूप मोठी रक्कम मिळते. जीवन आनंद पॉलिसी असे या एलआयसीच्या योजनेचे नाव आहे, जी लोकांमध्ये खूप लोकप्रिय असून या योजनेत सामील होऊन तुम्ही तुमचे गुंतवणुकीचे काम पूर्ण करू शकता. जीवन आनंद पॉलिसीमध्ये तुम्हाला 45 रुपयांची बचत करता येईल. या योजनेमध्ये एकूण 25 लाख रुपयांचा परतावा मिळू शकेल.

लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

LIC ची सर्वोत्कृष्ट योजना आनंद जीवन पॉलिसी आहे. यात तुम्हाला दररोज 45 रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यानुसार तुम्हाला 1358 रुपये प्रीमियम भरावा लागेल. तुम्हाला या योजनेत एकूण 35 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागणार आहे.

35 वर्षांनंतर, तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण 25 लाख रुपये सहज मिळू शकतात. या रकमेच्या मदतीने तुम्ही तुमचे भविष्य उज्ज्वल बनवू शकता. तसेच LIC ची जीवन आनंद ही टर्म पॉलिसी आहे.

गुंतवणुक मर्यादा नसते

LIC च्या जीवन आनंद योजनेत तुम्हाला अनेक परिपक्वता लाभ मिळतील. ज्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. LIC च्या जीवन आनंद पॉलिसीमध्ये कमीत कमी विमा रक्कम 1 लाख रुपये निश्चित केली आहे. परंतु, त्याची कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. आता अनेक जबरदस्त योजना चालवल्या जात आहेत, ज्या लोकांची मने जिंकण्यासाठी पुरेशा आहेत, एलआयसीच्या इतरही अनेक उत्कृष्ट योजना सुरु आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe