Maharashtra SSC 10th Result : प्रतीक्षा संपली, या दिवशी लागणार दहावीचा निकाल

Published on -

Maharashtra news : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजे १७ जूनल जाहीर होणार आहे.

या दिवशी दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थी आपला निकाल ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहेत. राज्य मंडळातर्फे आजा ही तारीख जाहीर करण्यात आली. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.

असा तपासा निकाल

दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in वर जा.

वेबसाइटच्या होमपेजवर एसएससी निकाल २०२२ ची लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा.

त्यानंतर Now वर क्लिक केल्यानंतर DOB सोबत तुमचा रोल नंबर किंवा नाव भरा.

पुढील पेजवर तुम्ही तुमचा महाराष्ट्र एसएससी निकाल २०२२ पाहू शकाल.

प्रत्येक विषयातील तुमचे गुण तपासा.

निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe