Mutual Fund : श्रीमंत व्हायचं असेल तर ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, देत आहेत चांगला परतावा

Published on -

Mutual Fund : देशात सध्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना (Investment plan) आहेत. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने गुंतवणूक (Investment) करत असतो.

यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. या योजनांनी मागील पाच वर्षात चांगला परतावा (Refund) दिला आहे, त्यामुळे तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत (Rich) होऊ शकता.

ICICI Prudential Technology Direct Plan Growth

या योजनेने (ICICI Prudential Technology Direct Plan Growth) गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 28.55 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत ही योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम पर्याय ठरू शकते.

Tata Digital India Fund Direct Growth

या म्युच्युअल फंड योजनेने (Tata Digital India Fund Direct Growth) गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 29.54 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सध्या या योजनेचा निधी 5,881 कोटी रुपये आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्यायही ठरू शकते.

Axis Small Cap Fund Direct Growth

ॲक्सिसच्या या म्युच्युअल फंड योजनेने गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 21.58 टक्के वार्षिक परतावा दिला आहे. सध्या या योजनेचा निधी आकार 9,811 कोटी रुपये आहे.

SBI Small Cap Fund Direct Growth

SBI ची ही म्युच्युअल फंड योजना दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय आहे. गेल्या पाच वर्षांत गुंतवणूकदारांना 33.82 टक्के वार्षिक परतावा दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News