Live Updates साठी हे पेज रिफ्रेश करा Last Updated On 12.10
Sindhudurg Nagar Panchayat Election Result 2022 : सिंधुदुर्गमध्ये शिवसेना आणि राणे समर्थक आमनेसामने, वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/09/Ahmednagarlive24-google.png)
- सिंधुदुर्गमध्ये राडा,शिवसेना नेते वैभव नाईक यांच्या मिरवणुकीला भाजपचा विरोध
- शिवसेना आणि राणे समर्थक आमने सामने
कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता !
अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कवठे महंकाळ नगरपंचायतीत दिवंगत आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांची एकहाती सत्ता आली आहे. रोहित पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाने 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.
तर त्यांच्या विरोधी गटाला म्हणजे शेतकरी विकास पॅनेलला 6 जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेवार निवडूण आला आहे.
या निवडणुकीनंतर सर्वांना आर आर पाटील यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही असे वक्तव्य रोहित पाटील यांनी केले होते.
Pune Nagar Panchayat Election Result 2022 : देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा बोलबाला
पक्षनिहाय बलाबल
देहू नगरपंचायत एकूण 17 जागा
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
भाजप – 1
शिवसेना – 0
काँग्रेस- 0
अपक्ष – 2
Nagpur : Nagar Panchayat Election Result 2022 : हिंगणा नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत, 17 पैकी 9 जागांवर भाजपचा निकाल
नागपूर : हिंगणा नगरपंचायत निवडणूक निकाल
हिंगणा नगरपंचायतीत भाजपला स्पष्ट बहुमत
17 पैकी 9 जागा जिंकल्या, राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर विजय
शिवसेना 1 तर 2 जागेवर अपक्ष विजयी.
💥 राम शिंदेंची नाचक्की ! रोहित पवारांचे कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व…
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/karjat-nagar-panchayat-elections-2022/
💥 पारनेर नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/parner-nagar-panchayat-election-2022/
💥 अकोले नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/akole-nagar-panchayat-election-2022/
💥 शिर्डी नगरपंचायत निवडणूक निकालाचे Live Updates
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/shirdi-nagar-panchayat-election-2022/
💥 राज्यातील नगरपंचायत निवडणूक निकाल : Nagar Panchayat Election Results 2022
http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/nagar-panchayat-election-results-2022/