बातमी कामाची! बोगस शेतीमालाची विक्री केल्यास; आता सरळ तुरुंगवास….

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Krushi news  :-नुकत्याच काही दिवसांपूर्वी मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) कोकणाच्या हापुस आंब्याच्या (Hapus Mango) नावाखाली कोणताच भलता तरी आंबा विक्री केला जात होता.

यामुळे हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Mango Grower Farmer) मोठी नाराजी बघायला मिळाली होती.मुंबई एपीएमसी मध्ये (Mumbai APMC) घडलेला हा प्रकार काही नवीन नाही याआधी देखील बाजारात असंख्य बोगस शेतीमालाची विक्री (Sale of bogus agricultural products) होत राहिली आहे.

बोगस अथवा बनावट शेतमाल विक्री करून विक्रेते सरळ-सरळ ग्राहकांची लूट करत असतात. फळ पिकात बोगस विक्रीचे प्रमाण अधिक असल्याचे उघडकीस आले आहे.

मुंबई एपीएमसीमध्ये हापूसच्या नावाखाली दुसऱ्या आंब्याची विक्री होत असल्याचा खुलासा झाल्यानंतर बोगस शेतमालाचा मुद्दा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe