आता दौलताबाद किल्ल्याचे नामांतराची घोषणा

Published on -

Maharashtra News:औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याचा निर्णय झाल्यानंतर आता औरंगाबादमधील दौलताबाद किल्ल्याचे नाव बदलण्यात येणार आहे.

किल्ल्याला पुन्हा देवगिरी किल्ला असे नाव देण्यात येईल, अशी घोषणा पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी औरंगाबादमधील कार्यक्रमात केली. मराठावाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लोढा औरंगाबादला गेले होते.

त्यांनी या किल्याला भेट दिली. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, देवगिरीचे नाव बदलून दौलताबाद करण्यात आले होते. आता पुढील हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनापर्यंत किल्ल्याचे नाव बदलून पुन्हा देवगिरी किल्ला असे नामकरण करण्यात येईल. रामदेवराव यादवांपासून निझामशाहीपर्यंत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News