Old Note Sale : अवघ्या 20 रुपयांच्या नोटेमुळे होईल तुमची गरिबी दूर, ‘या’ ठिकाणी मिळतील 24 लाख रुपये, अशी करा विक्री

Ahmednagarlive24 office
Published:

Old Note Sale : तुमच्याकडे आता लखपती होण्याची सुवर्णसंधी आहे. कारण जर तुमच्याकडे 20 रुपयांची गुलाबी रंगाची नोट असेल तर तुम्हाला 24 लाख रुपये मिळतील. अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी गोळा करण्याचा छंद असतो.

जर तुम्हालाही असा छंद असेल तर तुम्हीही रातोरात लखपती होऊ शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या नोटेची विक्री करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. घरबसल्या तुम्ही ही नोट विकू शकता. कसे ते जाणून घ्या.

सध्या जागतिक बाजारपेठेत जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे तुम्ही आता सहज करोडपती होऊ शकता. बाजारात 20 रुपयांच्या नोटेची मागणी वेगाने वाढत असल्याने याच्या बदल्यात लोक 6 लाख रुपयांपर्यंत कमावत आहेत. जर तुमच्याकडे 20 रुपयांची नोट असेल तर तुम्हाला श्रीमंत होण्याचे स्वप्न पूर्ण करता येईल, परंतु तुम्ही संधी हातातून जाऊ दिली तर तुम्हाला पश्चात्ताप करावा लागणार आहे.

जाणून घ्या खासियत

आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी वाढत असणाऱ्या या खास 20 च्या नोटेसाठी काही आवश्यक अटी निश्चित केल्या आहेत. सर्वात अगोदर, तुमच्या नोटेच्या पुढील बाजूस अनुक्रमांक 786 लिहिला असावा. तसेच या नोटेचा रंगही गुलाबी असणे गरजेचे आहे. आता तुम्ही असा विचार करत असाल की या सीरियल नंबरमध्ये काय लपले आहे, ज्याच्या तुम्हाला बदल्यात 6 लाख रुपये देण्यात येत आहेत.

परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सीरियल नंबर 786 इस्लाम धर्मात खूप भाग्यवान आणि पवित्र मानण्यात येत आहे. मुस्लिम लोक या क्रमांकाची नोट खरेदी करत आहेत. हे सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जात असून जर तुमच्याकडे अशा 4 नोटा असल्यास तर तुम्ही त्या 24 लाख रुपयांना विकू शकता.

या ठिकाणी करा विक्री

सर्वात महत्त्वाचे म्हणजे अशी 20 रुपयांच्या नोटेची विक्री करायची असेल तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही आता ई-बे साइटला भेट देऊन आरामात घरबसल्या ही नोट विकू शकता. त्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी विक्रेता म्हणून नाव नोंदणी करावी लागणार आहे.

या ठिकाणी तुम्ही नोट अपलोड करताच ग्राहक तुमच्याशी संपर्क करतील. तर दुसरीकडे, शॉपिंग वेबसाइटकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही, परंतु ई-बे साइटवर जुन्या नोटांची विक्री होत आहेत असा दावा वेगवेगळ्या अहवालांमध्ये केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe