Old Note Sale : ‘ही’ नोट करेल तुम्हाला मालामाल ! घरबसल्या करा विक्री, जाणून घ्या अधिक माहिती

Published on -

Old Note Sale : बाजारात अनेक जुन्या नोटा आणि नाण्यांची विक्री केली जाते. अनेकांना जुन्या नोटा आणि नाणी जमा करण्याचा छंद असतो. जर तुम्हालाही असाच छंद असेल तर तुम्ही देखील रातोरात मालामाल होऊ शकता. महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ही नोट विक्री करण्यासाठी कुठेही जावे लागणार नाही.

तुम्ही घरी बसून ही नोट विकू शकता. जर तुमच्याकडे जुनी 20 रुपयांची नोट असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे, तुम्ही घरीबसुन सहज लाखो रुपये कमावू शकता. यासाठी तुमच्याकडे असणाऱ्या नोटेवर काही महत्त्वाच्या गोष्टी असाव्यात. तरच तुम्हाला या नोटेची विक्री करता येऊ शकते.

जाणून घ्या 20 रुपयांच्या नोटेची खास गोष्ट

जागतिक बाजारपेठेमध्ये ज्या नोटेची सर्वात जास्त मागणी वाढत आहे ती 20 रुपयांची नोट आहे. हे लक्षात घ्या की ही कोणतीही सामान्य नोट नाही. या 20 रुपयांच्या नोटेच्या पुढील बाजूला अनुक्रमांक 786 लिहिलेला आहे. या नोटेचा रंग गुलाबी आहे.

महत्त्वाचे म्हणजे मुस्लीम समाजात अनुक्रमांक 786 खूप चांगला आणि शुभ असतो. असे असल्याने ही नोट मिळवण्यासाठी लोक कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. समजा, जर तुमच्याकडे 20 रुपयांची नोट असल्यास तर तुम्ही सुमारे 3 ते 4 लाख रुपये मिळवू शकता. आनंदाची बाब म्हणजे नोट विकण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. कारण तुम्ही ती तुम्ही घरी बसून सहज विकू शकता.

अशी करा घरी बसून विक्री

तुम्हाला या नोटेची विक्री करण्यासाठी www.ebay.com किंवा OLX वर जावे लागेल. या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर स्वतःची नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला 20 रुपयांची गुलाबी नोट अपलोड करावी लागणार आहे. ही नोट खरेदी करण्यात स्वारस्य दाखवणारा कोणताही ग्राहक स्वतः तुमच्याशी संपर्क साधू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News