Old Note Sell : या जगात असे अनेक लोक आहेत ज्यांना विचित्र गोष्टी गोळा करण्याची आवड असते. परंतु अशाच गोष्टीची किंमत कधी वाढेल हे सांगता येत नाही. खूप जणांना जुन्या नोटा आणि जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याची खूप आवड असते. अनेकजण मोठी रक्कम देऊन जुनी नाणी आणि नोटा विकत घेतात.
अशीच एक 10 रुपयांची जुनी नोट आहे जी नोट विकून तुम्हाला लाखो रुपये मिळतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला या नोटेची विक्री करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून ही नोट विकू शकता. पहा प्रोसेस.

सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात जुन्या नोटा खूप जास्त किंमतीला खरेदी करण्यात येत आहेत. ज्यात तुम्ही फक्त 10 रुपयांच्या नोटेपासून 2 लाख रुपये सहज कमवू शकता. जर तुमच्याकडेही अशी 10 रुपयांची दुर्मिळ नोट असल्यास तुम्ही त्या नोटेची सहज विक्री करून 2 लाख रुपये कमवू शकता.
देशभरात अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्या जुन्या नोटांसाठी चांगली किंमत देत आहेत. आता जर तुम्हालाही 10 रुपयांच्या नोटेची विक्री करायची असेल, तर तुम्हाला Coinbazaar नावाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
जाणून घ्या या नोटेची काही खासियत
या 10 रुपयांच्या नोटेवर अशोक स्तंभ आहे. ही नोट 1943 मध्ये ब्रिटीश राज्यात जारी केली होती. यावर राज्यपाल सी.डी.देशमुख यांची स्वाक्षरीही असून या नोटेच्या दुसऱ्या बाजूला एक बोट आहे. तसेच यावर इंग्रजी भाषेत 10 रुपये लिहिले आहेत. जर तुमच्याकडे असणारी ही नोट या सर्व वैशिष्ट्यांची पूर्तता करत असल्यास तुम्ही यातून 2 लाख रुपये सहज कमवू शकता.
येथे मिळेल 2 लाख रुपये
- त्यासाठी तुम्हाला http://coinbazzar.com नावाच्या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
- यानंतर, तुम्हाला नोटमध्ये विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागणार आहे.
- आता तुम्हाला नोटेच्या दोन्ही बाजूंचे फोटो अपलोड करावा लागणार आहे.
- जे लोक नोटची ही वेबसाइट वापरतात त्यांना वेबसाइट नोटची जाहिरात पाठवण्यात येईल.
- समजा जर कोणी ही नोट खरेदी करण्यास इच्छुक असतील तर ते तुमच्याशी संपर्क करतील.
- सर्वात शेवटी संपर्क केल्यानंतर, नोटेच्या निश्चित किंमतीच्या आधारे विक्री करण्यात येईल.