Optical Illusion : फक्त हुशार लोकांनाच चित्रात लपलेला कपकेक 9 सेकंदात दिसेल, तुम्हाला जमतंय का पहा

Published on -

Optical Illusion : सध्याच्या काळात ‘ऑप्टिकल इल्युजन’ हा आता अगदी सामान्य शब्द बनला आहे. जे लोक सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात त्यांना ऑप्टिकल इल्युजन काय आहे हे चांगलेच माहीत असतं. त्यांना येथे ऑप्टिकल इल्युजनशी निगडित अनेक चित्रदेखील पाहायला मिळतात.

खरं सांगायचे झाले तर ऑप्टिकल इल्युजन हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. जर तुम्ही हुशार असाल तर या चित्रात लपलेला कपकेक शोधू शकाल. 9 सेकंदात तुम्हाला हे आव्हान पूर्ण करायचे आहे.

जर तुम्हाला ऑप्टिकल इल्युजनची आवड असेल, तर तुमच्यासाठी आव्हान असणारे एक नवीन कोडे सोशल मीडियावर आहे. तुम्हाला या चित्रात, व्हीप्ड क्रीम आणि हॉट चॉकलेटच्या मगमध्ये लपलेले कपकेक शोधायचे आहेत.

फक्त 5% लोकांना आले यश

वरील चित्रात, तुम्हाला व्हीप्ड क्रीम आणि कोको असणारे बरेच हॉट चॉकलेट मग दिसतील. या चित्रात लपलेले कपकेक शोधण्याचे आज तुमच्यासमोर एक आव्हान आहे. हे लक्षात ठेवा की या वरवर साध्या दिसणार्‍या चित्रात कपकेक शोधणे इतके सोपे नाही, कारण आतापर्यंत फक्त 5% लोकांना या चित्रात लपवलेला कपकेक शोधता आले आहे. त्यामुळे जर तुम्हाला तुमची IQ पातळी जाणून घ्यायची असल्यास हा ऑप्टिकल भ्रम हा एक उत्तम पर्याय असणार आहे.

9 सेकंदात कपकेक शोधून दाखवा

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की कठीण कोडी सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या मेंदूचा जितका जास्त व्यायाम कराल तितके तुम्ही हुशार आहात. या चित्रात लपलेला कपकेक शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त 9 सेकंदाचा वेळ आहे. त्यामुळे दिलेल्या वेळेत चित्रात लपलेले कपकेक शोधण्यासाठी तुमची तीक्ष्ण मन आणि तीक्ष्ण नजर असावी.

असे शोधा कपकेक

जर तुम्हाला लपवलेले कपकेक शोधण्यात अडचण येत असेल तर तुम्ही चित्राच्या उजव्या बाजूला काळजीपूर्वक पाहिले तर तुम्हाला कपकेक दिसतील. पण तरीही तुम्ही कपकेक पाहिला नसेल, तर तुम्ही या चित्राच्या मदतीने कोडे सोडवू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News