सोन्यात गुंतवणुकीची संधी सोने स्वस्तच ; जाणून घ्या सोन्याचे लेटेस्ट दर

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :-  आज सकाळी देशातील बड्या शहरांमध्ये सोन्या-चांदीचा व्यापार सुरू झाला आहे. देशातील बहुतेक शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या (gold) दरात फरक आहे.

अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे.

भारतामधील 22 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  22 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  4,654

8 ग्रॅम  37,232

10 ग्रॅम  46,540

100 ग्रॅम  46,5400

भारतामधील 24 कॅरेट सोन्याचे भाव :-

ग्रॅम  24 कॅरेट (भाव रुपयांत)

1 ग्रॅम  5,079

8 ग्रॅम  40,624

10 ग्रॅम  50,780

100 ग्रॅम  50,7800

प्रमुख शहरातील सोन्याचे भाव :-

शहर   22 कॅरेट   24 कॅरेट

मुंबई  46,400  47,400

पुणे  45,670  48900

नाशिक  45,670  48900

अहमदनगर  45,580  47,860

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe