Petrol – Diesel Price in Ahmednagar : 17-11-2021 जाणून घ्या आजचे पेट्रोल व डिझेलचे दर

Ahmednagarlive24 office
Published:

Petrol – Diesel Price in Ahmednagar 17-11-2021 :- सध्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होतात की जास्त यावर तमाम भारतीय जनतेच लक्ष असतय. जेव्हापासून इंधनानी शंभरी पार केलीय, तेव्हापासून जनता इंधनाचे भाव कमी होताय की वाढताय यावर लक्ष ठेवून आहे. 

आज 17 नोव्हेंबर रोजी सलग 13 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिले. केंद्र सरकारने दिवाळीच्या पूर्वसंध्येला इंधनावरील उत्पादन शुल्क कपातीची घोषणा केली होती, परिणामी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घट झाली होती.

सरकारने पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 10 रुपयांची कपात केली होती. या निर्णयानंतर, अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केला आहे.

नुकतेच पंजाब आणि राजस्थान या दोन राज्यांनीही इंधनावरील व्हॅट कमी केला आहे. पंजाबमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 16.02 रुपये आणि डिझेलचे दर 19.61 रुपये प्रति लिटरने कमी झाले. लडाखमध्ये, डिझेलमध्ये सर्वाधिक घट झाली कारण दर प्रति लीटर 9.52 रुपयांनी खाली आले आहेत.

Petrol – Diesel Price in Ahmednagar

अहमदनगर जिल्ह्यात पेट्रोल 109.54 रुपये प्रति लिटर तर डिझेल 92.35 रुपये प्रति लिटर आहे.

दिल्लीत पेट्रोल 103.97 रुपये प्रति लिटर तर डिझेल 86.67 रुपये प्रति लिटर आहे.

मुंबईत पेट्रोल 109.98 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे.

चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 101.40 रुपये आहे. तर डिझेलचा दर 91.43 रुपये प्रति लिटर होता.

कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 104.67 रुपये आहे तर डिझेलची किंमत 101.56 रुपये प्रति लीटर आहे.

भोपाळमध्ये पेट्रोल 107.23 रुपये आहे, जे 6.27 रुपयांनी कमी झाले आहे, तर डिझेल 90.87 रुपये प्रति लिटर आहे.

देशातील काही महानगरे आणि टियर-II शहरांमधील डिझेल आणि पेट्रोलच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:

1. मुंबई
पेट्रोल – 109.98 रुपये प्रति लिटर
डिझेल – 94.14 रुपये प्रति लिटर

2. दिल्ली
पेट्रोल – 103.97 रुपये प्रति लिटर
डिझेल – 86.67 रुपये प्रति लिटर

3. चेन्नई
पेट्रोल – 101.40 रुपये प्रति लिटर
डिझेल – 91.43 रुपये प्रति लिटर

4. कोलकाता
पेट्रोल – 104.67 रुपये प्रति लिटर
डिझेल – 89.79 रुपये प्रति लिटर

5. भोपाळ
पेट्रोल – 107.23 रुपये प्रति लिटर
डिझेल – 90.87 रुपये प्रति लिटर

6. हैदराबाद
पेट्रोल – 108.20 रुपये प्रति लिटर
डिझेल – 94.62 रुपये प्रति लिटर

7. बंगळुरू
पेट्रोल – 100.58 रुपये प्रति लिटर
डिझेल – 85.01 रुपये प्रति लिटर

8. गुवाहाटी
पेट्रोल – 94.58 रुपये प्रति लिटर
डिझेल – 81.29 रुपये प्रति लिटर

9. लखनौ
पेट्रोल – 95.28 रुपये प्रति लिटर
डिझेल – 86.80 रुपये प्रति लिटर

10. गांधीनगर
पेट्रोल – 95.35 रुपये प्रति लिटर
डिझेल – 89.33 रुपये प्रति लिटर

11. तिरुवनंतपुरम
पेट्रोल -106.36 रुपये प्रति लिटर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe