Skip to content
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
AhmednagarLive24
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी
  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • आर्थिक
  • कृषी
  • हवामान
  • जॉब्स
  • ऑटो
  • टेक
  • राशीभविष्य
  • स्पेशल
  • आरोग्य
  • बाजारभाव
  • रिअल इस्टेट
  • लाईफस्टाईल
  • भारत
  • महाराष्ट्र
  • निवडणूक

PF Account : आनंदाची बातमी! उद्या होणार महत्त्वाचा निर्णय, खात्यात येणार पैसे

Ahilyanagarlive24 Office
Published on - Monday, March 27, 2023, 9:16 PM

PF Account : सर्व नोकरदार वर्गासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण अनेक दिवसांपासून नोकरदार वर्ग पीएफ व्याजाच्या रकमेची वाट पाहत आहेत. त्यांची उत्सुकता आता संपणार आहे. कारण सरकार उद्या एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

सरकार आता EPFO व्याजदर वाढवत आहे. त्यामुळे साहजिकच नोकरदारांच्या खात्यात जास्त पैसे येणार आहेत. आजपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची बैठक सुरु असून ती दोन दिवस असणार आहे. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे.

मिळत आहे 8.1 टक्के व्याज

मार्च 2022 मध्ये, EPFO ​​ने 2021-22 साठी त्याच्या जवळपास पाच कोटी भागधारकांच्या EPF वर मिळणारे व्याजदर हे चार दशकांहून अधिक कमी 8.1 टक्क्यांवर आणला होता. हा व्याजदर 1977-78 पासून सर्वात कमी होता. मात्र हा व्याजदर 2020-21 मध्ये 8.5 टक्के होता.

Related News for You

  • मोठी बातमी ! आता ‘या’ सरकारी अधिकाऱ्यांना ३० लाख रुपयांपर्यंतची गाडी खरेदी करता येणार ! वाचा सविस्तर
  • पुणे – नगर महामार्गावर डबल डेकर उड्डाणपूल! वर मेट्रो, खाली बस धावणार, कसा असणार रूट?
  • राज्य शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार चार दिवसांची शासकीय सुट्टी !
  • शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ शाळांना 20 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर पर्यंत सलग सुट्टी जाहीर, दिवाळीच्या आधीच सरकारची मोठी घोषणा

होणार बैठक

2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदरावर निर्णय केंद्रीय विश्वस्त मंडळ (CBT), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था लवकरच बैठक घेणार आहे असे एका सूत्राने सांगितले आहे.

उपलब्ध आहे जास्त पेन्शनची सुविधा

या बैठकीत सुप्रीम कोर्टाने जास्त पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्याच्या आदेशावर ईपीएफओने काय कारवाई केली आहे, यावरही चर्चा होऊ शकते. EPFO कडून आपल्या भागधारकांना 3 मे 2023 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

व्याजदर आहे 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर

मार्च 2020 मध्ये ईपीएफओकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 8.5 टक्क्यांच्या सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आणण्यात आला होता. 2018-19 साठी तो 8.65 टक्के होता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Follow us on

Latest News

HFCL Share Price: 1 आठवड्यात केले मालामाल! 11.48% चा घसघशीत परतावा…‘हा’ स्टॉक आज फोकसमध्ये

GTLINFRA Share Price: 2 रुपयापेक्षा कमी किमतीचा ‘हा’ शेअर आज करणार मालामाल? बघा ट्रेडिंग पोझिशन

BPCL Share Price: भारत पेट्रोलियमचा शेअर खरेदी करण्याचा तज्ञांचा सल्ला! 3 वर्षात दिलाय 100.31% परतावा

RELINFRA Share Price: 5 वर्षात पैशांचा पाऊस! दिला 934.11% रिटर्न… आज BUY करावा का?

Coal India Share Price: कोल इंडियाच्या शेअर खरेदीसाठी आज झुंबड! आजची किंमत बघून चकित व्हाल…BUY कराल का?

Wipro Share Price: विप्रोचा शेअर आज रॉकेट! SELL कराल की HOLD?

Recent Stories

Coal India Share Price: कोल इंडियाच्या शेअर खरेदीसाठी आज झुंबड! आजची किंमत बघून चकित व्हाल…BUY कराल का?

Wipro Share Price: विप्रोचा शेअर आज रॉकेट! SELL कराल की HOLD?

Axis Bank Share Price: ॲक्सिस बँकेचा शेअर खरेदी करावा का? तज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला… रेटिंग अपडेट

म्हाडा पुणे मंडळाच्या 6,168 घरांसाठी अर्ज सुरु, किती अनामत रक्कम भरावी लागणार ? वाचा…

Mhada Lottery

पीसी ज्वेलर्सचा शेअर खरेदी करणे ठरेल फायद्याचे? 1 आठवड्यात दिला 13.84 टक्क्यांचा घसघशीत परतावा

1 महिन्याच्या गुंतवणुकीने दिला 21.83% परतावा! वोडाफोन-आयडियाचा शेअर आज करणार कमाल…तज्ञांची रेटिंग काय?

ONGC Share Price: 5 वर्षात 217.21% तेजी! आज मात्र मोठी घसरण…BUY करावा का? बघा तज्ञांचा सल्ला

  • Home
  • Ahmednagar
  • Follow
  • Join Group
AhmednagarLive24

Read Latest Marathi News Of Politics, Agriculture, Money, Health, Automobile, Technology, Lifestyle, Jobs, India, Entertainment, And Sports, Watch Live Marathi News From Maharashtra And Ahmednagar All Rights Reserved. This Website Is Part Of TBS Media Group

Follow us

About Us

Contact Us

Advertising

Privacy Policy

Code of Ethics

Disclaimer

Copyright Notice

Corrections Policy

Fact-Checking Policy

© 2025 Ahmednagarlive24

  • अहिल्यानगर
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • भारत
  • फोटो गॅलरी
  • स्पेशल स्टोरी