Phone Under 8000 : 8 हजारांपेक्षा कमी किमतीमध्ये घरी आणा ‘ह्या’ दमदार स्मार्टफोन ! मिळणार जबरदस्त फीचर्स , पहा संपूर्ण लिस्ट

Published on -

Phone Under 8000 :  तुम्ही देखील तुमच्यासाठी किंवा तुमच्या कुटुंबासाठी बजेट रेंजमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे . आम्ही तुम्हाला या बातमीमध्ये बाजारात उपलब्ध असणाऱ्या काही दमदार स्मार्टफोनबद्दल माहिती देणार आहोत जे तुम्ही फक्त आठ हजारांच्या आता खरेदी करू शकतात. या फोनमध्ये तुम्हाला काही जबरदस्त फीचर्स देखील मिळतात जे तुम्हाला थक्क करू शकतात. चला तर जाणून घ्या मग संपूर्ण माहिती.

Phone Under 8000

Redmi A1 ( 2GB रॅम, 32GB स्टोरेज)

हा फोन तुमच्यासाठी अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहे, ज्यामध्ये 5000mH बॅटरी आहे. यात 32GB स्टोरेज आणि 2GB रॅम आहे. यामध्ये लेदरेट बॅकग्राउंड टेक्सचर देण्यात आले आहे. त्याचा दर्जाही उत्तम आहे.

POCO C31 (64 जीबी) (4 जीबी रॅम)

यात 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज स्पेस आहे. तसेच, 6.53 इंच HD+ डिस्प्ले आणि 5000mAH बॅटरी देण्यात आली आहे. यात 13MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे.

Tecno Spark 9 ( 4GB रॅम, 64GB स्टोरेज)

या स्मार्टफोनला 4GB रॅम देण्यात आली आहे. ते 7GB पर्यंत वाढवता येते. कमी किमतीत सहज खरेदी करता येते.

Motorola e32s (3GB 32GB स्टोरेज)

या स्मार्टफोनमध्ये तुम्ही 32GB रॅम 1TB पर्यंत वाढवू शकता. स्क्रीनचा आकार 6.5 इंच आहे, ज्याला HD + व्हिडिओ गुणवत्ता देण्यात आली आहे.

xiaomi_redmi_10a_plata_03_ad_l

Redmi 10A ( 3GB रॅम, 32GB स्टोरेज)

या फोनमध्ये फिंगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. यात 2GHz स्पीडसह ऑक्टा कोर Helio G25 प्रोसेसर आहे. त्याची 3GB रॅम 5GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

हे पण वाचा :-  Maruti Suzuki Discount:  संधी गमावू नका ! ‘ह्या’ 8 कार्सवर मिळत आहे हजारोंची सूट ; आता खरेदीसाठी मोजा फक्त ‘इतके’ पैसे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe