Private Part Stuck In Bottle: सेक्सची ही कसली भूक ? कोल्ड्रिंकच्या बाटलीत अडकला माणसाचा प्रायव्हेट पार्ट; वाचा सविस्तर

Ahmednagarlive24 office
Published:

Private Part Stuck In Bottle:  आपल्या देशात दररोज काहींना काही विचित्र घटना घडत असते आणि ती मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल देखील होते. अशीच एक घटना पुन्हा एकदा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना ऐकून तुम्हाला जोरदार धक्का लागणार आहे. ही विचित्र घटना हरियाणा राज्यातील आहे.

हरियाणातील पानिपत जिल्ह्यात कोल्ड ड्रिंकच्या बाटलीत एका 52 वर्षीय व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट अडकला आहे. ही विचित्र घटना सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर त्या व्यक्तीची हालत इतकी नाजूक झाली कि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली.

या व्यक्तीला पानिपत जनरल हॉस्पिटलमधून रोहतक पीजीआयमध्ये रेफर करण्यात आले. जिथे ऑपरेशन करून गुप्तांग बाटलीतून काढण्यात आले. असे सांगितले जात आहे की, हा व्यक्ती बाटलीसोबत सेक्स करत होता, तेव्हा त्याचे गुप्तांग त्यात अडकले.

3 वर्षांपूर्वी असे घडले होते

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार निपत शहर पोलीस स्टेशन परिसरातील एका कॉलनीत हा पीडित राहतो. तो एकटा राहत असल्याने त्याची लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी बाटल्यांसोबत शरीरसंबंध ठेवतो मात्र हे करत असताना त्याचे गुप्तांग बाटलीत अडकले. अशीच घटना या व्यक्ती सबोत 3 वर्षांपूर्वीही घडली होती. त्यावेळी  सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरने बाटलीतून गुप्तांगात बाहेर काढला होता. मात्र यावेळी गुप्तांगात सूज आल्याने डॉक्टर त्याला बाटलीतून बाहेर काढू शकले नाहीत आणि त्याला रोहतक पीजीआयमध्ये रेफर केले.

Relationship 'so many' states in the country women have more than one sexual partner

शस्त्रक्रिया करून गुप्तांग बाटलीतून काढले

पीजीआयमध्ये डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पीडितेचे गुप्तांग बाटलीतून काढले. मात्र ऑपरेशननंतर पीडित तेथून फरार झाला आहे . ही व्यक्ती सेक्स अॅडिक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या या व्यक्तीचा ठावठिकाणाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही.

हे पण वाचा :-   Hero MotoCorp ने ग्राहकांना दिला मोठा धक्का ! 1 डिसेंबरपासून ‘इतके’ महाग होणार बाईक-स्कूटर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe