Recharge Plan : जिओ, एअरटेल आणि Vi या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या आहेत. या तिन्ही कंपन्यांच्या ग्राहकांची संख्या खूप असून प्लॅनही आकर्षक आहेत.
जर तुम्ही या कंपन्यांचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एकानंदची बातमी आहे. कारण या कंपनीचे प्लॅन स्वस्त झाले आहेत. जाणून घेऊयात कोणते प्लॅन स्वस्त झाले आहेत.

जिओचा 666 रुपयांचा प्लॅन
जिओच्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असून यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉल्स, डेटा आणि एसएमएसचा लाभ घेता येतो.त्यामध्ये पेटीएम वापरकर्त्यांना एसबीआय क्रेडिट कार्ड ऑफर करते. त्यासोबतच ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळू शकतो.
Vi 666 रिचार्ज प्लॅन
पेमेंट केल्यावर 33-35 पर्यंत कॅशबॅक मिळवता येईल.व्होडाफोन आणि एअरटेल वापरकर्त्यांसाठीही असाच रिचार्ज प्लॅन उपलब्ध असून एअरटेल 77 दिवसांच्या वैधतेसह 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन ऑफर करत आहे.
एअरटेलचा 666 रिचार्ज प्लॅन
तुम्हाला या प्लॅनमध्ये दररोज 1.5 GB डेटा,100 एसएमएस मिळतात. एअरटेलचा हा सर्वाधिक विक्री होणारा प्लॅन आहे. 3 महिन्यांबद्दल बोलायचे तर, या सर्व योजना सर्वोत्तम ठरू शकतात.