App Alert : तातडीने काढून टाका ‘ही’ ॲप्स, अन्यथा

Published on -

App Alert : मागील काही दिवसांपासून ऑनलाइन पद्धतीचा वापर खूप वाढला आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यांमध्येही प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

अनेकजण याला बळी पडतात आणि आपली आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. परंतु, तुम्ही यापासून वाचू शकता. त्यासाठी तुम्हाला काही ॲप्स आजच तुमच्या फोनमधून काढून टाकावी लागणार आहेत.

काढून टाका ही ॲप्स 

नंबर 1

अनेकजण स्टायलिश कीबोर्डसाठी त्यांच्या मोबाईलमध्ये एक वेगळे कीबोर्ड ॲप इन्स्टॉल करतात. परंतु, यामुळे टाइप करताना तुमचे पासवर्ड चोरीला जातो.

नंबर 2 

अनेकजण व्हायरसपासून वाचण्यासाठी मोफत अँटी व्हायरस ॲप इन्स्टॉल करतात. परंतु, यामुळे अधिकच धोका वाढतो.

नंबर 3 

टॉर्च आणि टॉर्चची सुविधा असली तरी दुसरे फ्लॅशलाइट ॲप इन्स्टॉल करू नये.  त्यामुळे तुमची गोपनीय आणि वैयक्तिक माहिती चोरीस जाते. म्हणून अशी ॲप्स डाउनलोड करू नका.

नंबर 4 

फोनच्या कॅशे किंवा जंक फाइल्स काढून टाकण्याचा दावा करणारे कोणतेही क्लीनर ॲप कधीही इन्स्टॉल करू नका. कारण यामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News