Renault Kiger : ग्राहकांना पुन्हा झटका! कंपनीने वाढवल्या परवडणाऱ्या SUV च्या किमती, पहा यादी…

Ahmednagarlive24 office
Published:

Renault Kiger : सर्वात आघडीची कार निर्माता कंपनी रेनॉल्ट सतत भारतीय बाजारात नवनवीन कार लाँच करत असते. अशातच काही दिवसांपूर्वी कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ केली होती. असे असतानाही आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कंपनीने आपल्या काही परवडणाऱ्या SUV च्या किमतीत कमालीची वाढ केली आहे.

कंपनीने ही किंमत एकूण 68,000 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ग्राहकांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे त्यांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कंपनीने कोणत्या कारच्या किमती वाढवल्या पहा यादी.

जाणून घ्या Renault KIGER 1.0L नॉर्मल पेट्रोल नवीन आणि जुन्या किमती
प्रकार जुनी किंमतफरक नवीन किंमतफरक टक्क्यांमध्ये
RXE ManualRs. 5,99,990Rs. 50,000Rs. 6,49,9908.33
RXL ManualRs. 7,05,499Discontinued
RXT ManualRs. 7,60,800Rs. 31,190Rs. 7,91,9904.10
RXT (O) ManualRs. 7,93,300Rs. 31,690Rs. 8,24,9903.99
RXT (O) Dual Tone ManualRs. 8,16,300Rs. 31,690Rs. 8,47,9903.88
RXZ ManualRs. 8,53,700Rs. 26,290Rs. 8,79,9903.08
RXZ Dual Tone ManualRs. 8,76,700Rs. 26,290Rs. 9,02,9903.00
RXT AutomaticRs. 8,15,800Rs. 31,190Rs. 8,46,9903.82
RXT (O) AutomaticRs. 8,48,300Rs. 31,690Rs. 8,79,9903.74
RXT (O) Dual Tone AutomaticRs. 8,71,300Rs. 31,690Rs. 9,02,9903.64
RXZ AutomaticRs. 9,08,700Rs. 26,290Rs. 9,34,9902.89
RXZ Dual Tone AutomaticRs. 9,31,700Rs. 26,290Rs. 9,57,9902.82

Kiger 1.0L सामान्य पेट्रोल वेरिएंटचे दर 50,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. तसेच त्याच्या RXE मॅन्युअल वेरिएंटच्या किमती सर्वात जास्त वाढल्या आहेत. किगर 1.0L सामान्य पेट्रोलसाठी RXE मॅन्युअल प्रकारात एकूण 8.33 टक्क्यांची वाढ झाली आहे. जाणून घेऊयात Renault KIGER 1.0L टर्बो पेट्रोलच्या किंमती

जाणून घ्या Renault KIGER 1.0L टर्बो पेट्रोल नवीन आणि जुन्या किमती
प्रकार जुनी किंमतफरक
 
नवीन किंमतफरक टक्क्यांमध्ये
RXT (O) ManualRs. 9,03,300Rs. 41,690Rs. 9,44,9904.62
RXT (O) Dual Tone ManualRs. 9,26,300Rs. 41,690Rs. 9,67,9904.50
RXZ ManualRs. 9,63,700Rs. 36,290Rs. 9,99,9903.77
RXZ Dual Tone ManualRs. 9,86,700Rs. 36,290Rs. 10,22,9903.68
RXT (O) AutomaticRs. 9,93,300Rs. 51,690Rs. 10,44,9905.20
RXT (O) Dual Tone AutomaticRs. 9,99,990Rs. 68,000Rs. 10,67,9906.80
RXZ AutomaticRs. 10,53,700Rs. 46,290Rs. 10,99,9904.39
RXZ Dual Tone AutomaticRs. 10,76,700Rs. 46,290Rs. 11,22,9904.30

सध्या किगर 1.0L टर्बो पेट्रोलच्या किमती 68,000 रुपयांपेक्षा जास्त असून Kiger RXT (O) ड्युअल टोन ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किमतीत 68,000 रुपयांची वाढ झाली आहे. तर, Kiger 1.0L टर्बो पेट्रोल RXT (O) ड्युअल टोन ऑटोमॅटिक व्हेरियंटच्या किमतीत 6.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe