Royal Enfield : अप्रतिम ऑफर! अवघ्या 21 हजारात खरेदी करा शानदार मायलेज असणारी नवीन रॉयल एनफील्ड

Published on -

Royal Enfield : जर तुम्ही नवीन रॉयल एनफील्ड हंटर 350 रेट्रो खरेदी करू इच्छित असाल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तुम्ही आता केवळ 21 हजार रुपये भरून Royal Enfield Hunter 350 ही बाईक खरेदी करू शकता.

समजा तुम्हाला क्रूझर बाइक्सही आवडत असल्यास आणि तुम्हाला ती खरेदी करायची असल्यास तर तुम्ही आता रॉयल एनफील्ड हंटर 350 खरेदी करू शकता. यावर फायनान्स उपलब्ध करून देण्यात आला आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर.

हे रॉयल एनफील्ड हंटर 350 रेट्रो वेरिएंट आहे. किमतीचा विचार केला तर त्याची सुरुवातीची किंमत 1,49,900 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे आणि ही किंमत ऑन-रोड 1,73,111 रुपयांपर्यंत जाते.

समजा तुम्ही हंटर 350 कॅश पेमेंटद्वारे खरेदी करत असल्यास तुमचे बजेट 1.73 लाख रुपये इतके असणे गरजेचे आहे. पणतू जर तुमच्याकडे इतके मोठे बजेट नसेल, तर काळजी करू नका. आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे फक्त 21 हजार रुपये भरून ही बाईक खरेदी करू शकता.

तुम्हाला ही बाईक घ्यायची असेल, तर तुमच्याकडे २१ हजार रुपये असावेत. कारण ऑनलाइन डाउन पेमेंट आणि ईएमआय कॅल्क्युलेटरनुसार, या रकमेच्या आधारे आणि बँक या बाइकसाठी वार्षिक व्याजदरासह 1,52,111 रुपये कर्ज देते.

तुमचे कर्ज मंजूर झाले तर तुम्हाला या बाइकसाठी 21,000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहेत. त्यानंतर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी बँकेने निर्धारित करण्यात आलेल्या 36 महिन्यांच्या कालावधीत प्रत्येक महिन्याला 4,887 रुपये मासिक ईएमआय जमा करावे लागणार आहेत. .

इंजिन आणि मायलेज

कंपनीकडून Royal Enfield Hunter 350 ला पॉवर देण्यासाठी 249.34cc सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते 20.4 PS ची पॉवर आणि 27 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत 5 स्पीड गिअरबॉक्स जोडला आहे. हंटर 350 च्या मायलेजबद्दल कंपनीचा दावा आहे की ही बाईक 36.2 किलोमीटर प्रति लीटर मायलेज देते आणि हे मायलेज ARAI ने प्रमाणित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe